नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहनधारक त्रस्त झाले आहेत. याच पाशर््वभूमीवर या महामार्गाची तातडीने दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी आदिवासी संघटनेच्या वतीने उपज ...
औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे ते ताहाराबाद रस्त्याची दुरवस्था झाली असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तर खड्ड्यातून मार्गक्रमण करताना वाहनधारकांची हाडे आणि वाहनांचे स्पेअर पाटर््स खिळखिळी होत आहेत. यामुळे संबंधित विभागाने याची तत्काळ दखल घेत रस्त ...
सटाणा : येथून जाणार्या शिर्डी-साक्र ी महामार्गावरील खड्ड्यांमुळे मार्गाची चाळण झाली असून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्गावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमध्ये वाहने पडून अनेक वाहने नादुरु स्त झाली आहेत. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना गाडी चालव ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील शुक्र वारी (दि.११) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने शेतीमालासह, रस्ते, घरे, वृक्ष आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने बळीराजाला दिलासा मिळाला असला तरी आतो ...
मुखेड : मुखेड- महालखेडा (भवानी देवी मार्ग) रस्ता दुतर्फा वाढलेल्या बाभळीच्या साम्राज्याने वाहतूकीसाठी बिकट झाला आहे. एकूण पाच किलोमीटर अंतराचा असणारा हा रस्ता महालखेडा व मुखेड या दोन गावांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. नेहमीच या रस्त्यावरून मोठ्या प् ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून देवगाव त्र्यंबकेश्वर मार्गावरील बोरीचीवाडी येथे मुख्य रस्त्याला एक ते दीड फूट भगदाड पडले आहे. पावसाळयात डहाळेवाडी ते देवगाव या मुख्य रस्त्यावरील मार्गावर प्रचंड सकाळ स ...
जीवनदायीनी वैनगंगा रेंगेपार गावाला खेटून येथे वाहत आहे. मागील दहा वर्षात नदीच्या प्रवाह झपाट्याने गावाच्या दिशेने येत आहे. सध्या रस्ता व नदीकाठचे अंतर केवळ अर्ध्या वा एका फुटावर आले आहे. तरीही रस्त्यावरून वाहतूक सुरूच आहे. नदी काठावरून वाहतूक अतिशय ध ...
त्र्यंबकेश्वर : शहरात प्रवेश करताना श्रीगजानन महाराज चौकात सुरु असलेले काम तसेच त्र्यंबकेश्वर महाविद्यालय ग्रामदेवता महादेवी पोलीस स्टेशन या ठिकाणांना जोडणारा जव्हार फाटा (लिंकरोड) रस्त्याची अद्या अक्षरश: चाळण झाली आहे. अनेकांची खड्यात आदळून वाहने अन ...