शहरातील बहुतेक भागातील रस्त्यांची दुर्दशा झालेली असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. कधी मुदत संपल्याने तर कुठे वेगवेगळ्या बांधकामामुळे रस्ते खराब झाले आहेत. घोगली रोडवरील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा जीवघेणा प्रवास झाला आहे. ...
निर्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निर्हाळे ते खंबाळे रस्ता वर काटेरी झुडप्याचे साम्राज्य पसरले आहे. ती तोडण्याची मागणी परिसरातील प्रवासी वर्गाने केली आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर तालुक्याला जोडणाऱ्या नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसाने रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी या रस्त्याची लाखो रुप ...
येवला : शहरातून जाणार्या नांदगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून प्रशासनाने तातडीने सदर रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी स्वाभिमानी सेनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांसह संबंधितांकडे केली आहे. शहरातून जाणार्या नांदगाव रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली आह ...
मातोरी : गेल्या अनेक महिन्यापासून दुरवस्था झालेल्या मुंगसरे ते चांदशी रस्त्याचे काम अखेर ग्रामस्थांच्या आक्रमक पावित्र्याचे हाती घेण्यात आले असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. या रस्त्याची दुरवस्था ...
नाशिक : गांधीनगर कडून टाकळीकड़े जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत . याबाबत महापालिकेने उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे . ...