अहमदनगर: नगर- मनमाड महामार्गावर सर्वच ठिकाणी खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी चिखल झाला आहे. त्यामुळे या रस्ताला एक तर पायवाट म्हणून तरी घोषित करा किंवा माणसांना जनावरे म्हणून तरी घोषित करा, अशा जहरी शब्दात या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत टीका करण्यात येत आ ...
मानापुरातून पिसेवडधाकडे जाणारा अंतर्गत रस्ता अनेक वर्षांपासून रूंद होता. या रस्त्याने बैलगाड्या, ट्रक, ट्रॅक्टर व इतर वाहने सहज जात होते. परंतु कालांतराने गावकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने रस्ता फारच अरूंद झाला. त्यामुळे येथून चारचाकी वाहने व विरूद्ध दिश ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील अंबिकानगर येथील मुखेड फाट्यावर सतत अपघात होतात, शिवाय त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळादेखील आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सर्कल अथवा गतिरोधक बसवावे, असे निवेदन देऊनही व वारंवार पत्रव्यवहार करूनही बांधकाम विभागाने कोणतीच ...
नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाºया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. असंख्य खड्डे व खोलवर गेलेल्या साइडपट्ट्यांमुळे हा रस्ता गेल्या काही दिवसांपासून अपघातप्रवण बनला आहे. अनेकांना जखमी करणाºया या अरु ंद रस्त्याने प्रवास करणे धोकेदायक ठरत आ ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर तालुक्याला जोडणाऱ्या नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसाने रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी या रस्त्याची लाखो रुप ...
शहरातील बहुतेक भागातील रस्त्यांची दुर्दशा झालेली असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. कधी मुदत संपल्याने तर कुठे वेगवेगळ्या बांधकामामुळे रस्ते खराब झाले आहेत. घोगली रोडवरील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा जीवघेणा प्रवास झाला आहे. ...