लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा, मराठी बातम्या

Road safety, Latest Marathi News

कर्जतमध्ये नारीशक्तीने केले खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण - Marathi News | In Karjat, women planted trees in pits | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कर्जतमध्ये नारीशक्तीने केले खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण

महिलांनी उठविला आवाज : महिन्याभरात रस्ता बनविला नाही, तर आंदोलन ...

बोरगाव-बर्डीपाडा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य - Marathi News | Kingdom of potholes on Borgaon-Bardipada highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोरगाव-बर्डीपाडा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

सुरगाणा : बोरगाव ते बर्डीपाडा या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली असून याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. ...

खेड-रसाळगड मार्गावर कोसळली दरड - Marathi News | Darad collapsed on Khed-Rasalgad road | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेड-रसाळगड मार्गावर कोसळली दरड

खेड तालुक्यात दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खेड-रसाळगड मार्गावर गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. झापाडी आणि निमणी या दोन गावांच्या मध्ये ही घटना घडली असल्याने या मार्गावरील गावांचा तालुक्याशी ...

अक्र ाळे ते जानोरी रस्ता खड्ड्यांनी व्यापला - Marathi News | The road from Akrale to Janori is covered with potholes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अक्र ाळे ते जानोरी रस्ता खड्ड्यांनी व्यापला

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अक्र ाळे ते जानोरी रस्ता सध्या खड्ड्यांनी व्यापला असून, वाहनधारकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यातच रस्त्याच्या कठड्याला भगदाड पडल्याने रात्रीच्या वेळी छोटे-मोठे अपघात होत असल्याने संबंंधित विभागाने तत्काळ रस ...

जांब ते गायमुख रस्ता खड्डेमय - Marathi News | The road from Jamb to Gaimukh is rocky | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जांब ते गायमुख रस्ता खड्डेमय

रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून गिट्टी बाहेर निघाल्याने या रस्त्यांनी जाण्या येण्याकरिता या परिसरातील जनतेला विद्यार्थ्यांना भाविक भक्तांना पर्यटकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. महाशिवरात्रीला गायमुख ला मोठा यात्रा भरत असते. हा रस्ता दरवर्षी ...

सावरगाव फरशी पुलाची दुरवस्था - Marathi News | Poor condition of Savargaon pavement bridge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावरगाव फरशी पुलाची दुरवस्था

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील सावरगाव येथील केदराई रस्त्यावर असलेल्या फरशी पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. याठिकाणी नवीन पुलांची उभारण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. ...

घोटी - कसाऱ्यादरम्यान महामार्गावर खड्डेच खड्डे - Marathi News | Ghoti - Pits on the highway during Kasara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटी - कसाऱ्यादरम्यान महामार्गावर खड्डेच खड्डे

नाशिक : शहरातील खड्डे ही दरवर्षीची समस्या असली तरी किमान स्थानिक स्वराज्य संस्था त्याची दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती तरी करतात. महामार्गावरील खड्डे दुरुस्त करणे, मात्र जणू दिव्यच असते. ...

रस्त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी ११४ कोटींची गरज - Marathi News | 114 crore needed to improve road condition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी ११४ कोटींची गरज

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरूस्तीपेक्षा खड्डे बुजविण्याला प्राधान्य दिले असून यासाठी प्रादेशिक विभागाने ११४ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. एवढा निधी देणे जमत नसल्यास किमान तातडीच्या दुरूस्तीसाठी २३ कोटी रूपये तरी द्या, अशी विनंत ...