कंत्राटदाराने सुरुवातीपासूनच नियोजनशुन्य कारभार चालविला आणि प्रशासनाकडूनही त्याची पाठराखण करण्यात आली. दंड आकारणीसह चौकशी करुन काळ्या यादीत टाकण्याचे आदेश मंत्रालयातून मिळाल्यावरही कार्यवाही झाली नसल्याने कामात काहीही सुधारणा झाली नाही. परिणामी शहरात ...
सिडको : विल्होळी ते चुंचाळे घरकुल योजने दरम्यान असलेल्यादोन किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आमदार निधीसह लोकवर्गणीतून रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. ...
निफाड : नाशिक-औरंगाबाद या मार्गावरील पिंपळस (रामाचे) ते विंचूर या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून सदरचे खड्डे त्वरीत बुजवण्याची मागणी निफाडकर ग्रामस्थांनी केली आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील घोटी- पिंपळगाव मोर ते वासाळी या भंडारदरा रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णपणे वाताहत झाली असून घोटी ते भंडारदरा या रस्त्याची तात्पुरती दुरूस्ती करण्यात येत असली तरी पिंपळगाव मोर ते वासाळी फाट्याप ...
नांदूरशिंगोटे : नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर तसेच नांदूरशिंगोटे गावातून जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. गावाला जोडणाऱ्या बहुतांश रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाल्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे ...
औरंगाबाद : औरंगाबाद सिल्लोड महामार्गावरील वडोद बाजार फाट्याजवळ टेम्पोने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीचालक ठार झाला. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेदरम्यान घडली असून एकनाथ आनंदा महाजन (४५ वर्षे) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात ...