लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा, मराठी बातम्या

Road safety, Latest Marathi News

तीन वर्षानंतर दिली कामाची वर्क ऑर्डर! - Marathi News | Work order given after three years! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तीन वर्षानंतर दिली कामाची वर्क ऑर्डर!

एटापल्ली-आलापल्ली हा दाेन तालुक्यांना जाेडणारा रस्ता आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची वर्दळ राहते. तीन वर्षांपूर्वी सुरजागड येथून लाेहखनिज चंद्रपूर जिल्ह्यात नेले जात हाेते. यावेळी ट्रकची वर्दळ राहत हाेती.  १६ जानेवारी २०१८ राेजी लाेहखनिज नेणाऱ्य ...

मानोरी रस्त्यावरील काटेरी झुडपे काढली स्वखर्चाने - Marathi News | Manori removed the thorny bushes on the road at his own cost | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरी रस्त्यावरील काटेरी झुडपे काढली स्वखर्चाने

मानोरी : मानोरी बुद्रुक शिव ते मानोरी या एक ते दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील अपघातास कारणीभूत ठरणारे काटेरी झुडपाच्या फांद्यांचे अतिक्रमण येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील शेळके यांनी मंगळवारी (दि.२२) स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने काढल्याने पादच ...

तोट्यातील मोनो नफ्यात आणण्यासाठी आता खांब्यांवर होणार जाहिरातबाजी - Marathi News | Advertising will now be on the poles to bring in mono profits from losses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तोट्यातील मोनो नफ्यात आणण्यासाठी आता खांब्यांवर होणार जाहिरातबाजी

Advertising will now be on the poles : मोनोरेल सातत्याने तोटयात आहे. ...

ओझर टाऊनशिप वसाहतीत जाणाऱ्यांचीअडवणुक - Marathi News | Obstruction of passers-by in Ozar Township Colony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर टाऊनशिप वसाहतीत जाणाऱ्यांचीअडवणुक

ओझर : येथील एचएएल प्रशासनाकडून ( सेक्युरिटी ) टाऊनशीप वसाहतीमध्ये जाणाऱ्या नागरिकांची एचएएल प्रवेशद्वारावर अडवणुक केली जात आहे, त्यामुळे पोलीसठाणे, पोस्ट ऑफिस, एसबीआय सह विविध बँका, गॅस वितरक आदी ठिकाणी जातांना ग्राहकांची गैरसोय होत आहे. ...

नव्या वसाहतींत ना पाणी, ना धड रस्ते ! - Marathi News | No water, no roads in the new colonies! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नव्या वसाहतींत ना पाणी, ना धड रस्ते !

यवतमाळ शहराची सुरुवात होत असलेल्या प्रभाग क्र.१ मध्ये अगदीच दुर्लक्षित असे पोड आहेत. त्यात लोखंडबर्डी, उकंडा पोड, जामडोह, मासोळी पोड, करकडोह पोड, मोहा गावठाण, पहूर पुनर्वसन हा धामणगाव मार्गावरील परिसर येतो. येथे अजूनही बऱ्याच ठिकाणी मूलभूत सोयीसुविध ...

नाथ पै नगर येथील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ - Marathi News | Commencement of road asphalting work at Nath Pai Nagar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नाथ पै नगर येथील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ

Kankavli, RoadSefty, Sindhudurg कणकवली नाथ पै नगर पश्चिम येथील म्हाडेश्वर रुग्णालय ते राणे घर जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरण, रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण कामाचा शुभारंभ उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होत ...

मिरज शहरातील रस्त्यांचा प्रश्न महिन्याभरात निकाली  : पांडुरंग कोरे - Marathi News | Miraj road issue resolved within a month: Pandurang Kore | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज शहरातील रस्त्यांचा प्रश्न महिन्याभरात निकाली  : पांडुरंग कोरे

RoadSefty, Sangli, Muncipal Corporation, Miraj मिरज शहरात अमृत पाणी योजनेमुळे अनेक रस्ते उखडले होते. या रस्त्यांची कामे आता हाती घेण्यात आली असून महिन्याभरात खराब रस्त्यांचा प्रश्न निकाली निघेल, असे स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे यांनी मंगळव ...

सांगली शहरात पहिल्यांदाच होणार काँक्रिटचा रस्ता - Marathi News | For the first time, a concrete road will be constructed in Sangli city | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली शहरात पहिल्यांदाच होणार काँक्रिटचा रस्ता

road safety, Pwd, Muncipal Corporation, Sangli सांगली महापालिकेच्या स्थापनेला २२ वर्षे झाल्यानंतर पहिल्यांदाच शहरात काँक्रिटचा रस्ता होणार आहे. नेहमीच खड्ड्यात रुतलेल्या राममंदिर चौक ते सिव्हिल चौक या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम महापालिकेने ह ...