नितीन गडकरी कुठल्याही नाविण्यपूर्ण उपक्रमसाठी नेहमीच कार्यशील असतात. रस्ते बांधणी कामात त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा देशातील दळणवळण यंत्रणा मजबूत करण्यास निश्चितच फायदा होत आहे. ...
नांदूरवैद्य : महाराष्ट्रात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी टाकेद सर्वतीर्थ ते धामणगांव हा अतिशय महत्त्वाच्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरून चालतांना नागरिकांची दमछाक होत आहे. त्यामुळे संबंधित विभ ...
Pwd Sawantwadi Sindhudurg : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घेराव घालत आंबोली घाट दुरवस्था, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, चौकुळ बेरडकी रस्ता, मळगाव घाट रस्ता आदींबाबत जाब विचारला. ...
नाशिकरोड : धोंगडे नगर परिसरात गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले रस्ते व्यवस्थित न केल्यामुळे या खड्ड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि धोंगडे नगर मित्रमंडळाने वृक्षारोपण करत प्रशासनाचा निषेध केला होता. त्याची दखल घेत प्रशासनाने रस्ते दुरुस्तीला सुरूवात केली ...
Road Satara : वळसे (ता. सातारा) येथून बिव्हीजी फूड पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यासाठी जमिनी घेऊनही अद्याप त्याचे पैसे न मिळाल्याने संतप्त बाधित शेतकऱ्यांनी रस्त्यावर चर मारून तो काही काळासाठी बंद केला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. जमिनीचे पैसे लवकरात लव ...
वैतरणानगर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे घोटी-वैतरणा रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू असून, प्रवाशांना याचा भुर्दंड बसत आहे. कोरपगाव परिसरात जागोजागी सहा गतिरोधक तर वैतरणा परिसरात सात ते आठ गतिरोधक बसविलेले असल्याने अपघातात वाढ होत आ ...
Road Kolhapur : कोल्हापूर येथील शिवाजी पार्कमधील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी सर्वच रस्ते उकरल्याने रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. सद्या पार्कमधील १६ रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे. तेथील रस्त्यांची वाट लागल्याने रह ...