जानोरी : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केलेल्या दिंडोरी तालुक्यातील अक्राळे ते नाशिक विमानतळ रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहनधारक व शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. ...
सिन्नर : आडवाडी-सोनांबे रस्त्यावरील सोमेश्वर घाटात वळणावर ब्रेक फेल झाल्याने दूध वाहतूक करणारा छोटा हत्ती सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. त्यात एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. रविवारी (दि.१४) सकाळी ९.३० च्या सुमा ...
सिन्नर : सिन्नर-घोटी मार्गावर घोरवड घाटात पिकअपने कार व दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. त्याच सुमारास भरधाव जाणाऱ्या कंटेनरचे मागील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ...
लासलगाव : येथील कोटमगाव पुलाखाली सारखे पाणी येत असल्याने रहदारीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी या समस्येचे निराकरण त्वरित करावे, असे जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांना सांगितले असता, त्यांनी स्वखर्चाने नाला तयार करून रस्त्यावर ज ...
नाकाडोंगरी राज्य मार्गावरील जड वाहतूक तुमसर-बपेरा राष्ट्रीय महामार्गावर वळते करण्यात आली आहे. यामुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. जड वाहतूक वळविण्यात आली असली, तरी मार्गाची अवस्था खड्ड्यात गेली आहे. राज्यमार्ग असणाऱ्या तुमसर-बपेरा मार्गाला राष्ट् ...
आपल्या आईचा रस्त्याने बळी घेतला. इतरांची आई सुरक्षित राहावी यासाठी त्याने एकट्याने प्रयत्न सुरू केले आहे. ज्या ठिकाणी आईचा अपघात झाला, तिथे पांढरे पट्टे आखून निषेध असे लिहिले. ...