Road Safety : जर तुम्ही तुमच्या मुलांना दुचाकीवर पुढे किंवा मागे बसवून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मुलांच्या सुरक्षेसाठी नियमामध्ये बदल केला आहे. ...
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २०१९ मध्ये ८७ लाख रुपये खर्च करून तोडसा फाटा ते आलेंगापर्यंत ३ कि.मी. रस्त्याच्या दर्जाेन्नतीचे काम करण्यात आले. माहिती फलकात काम पूर्ण झाल्याचा दिनांक २४ मे २०१९ हा आहे. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा अवधी २४ मे २० ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील मौजे पिंपरी व पाटोदा येथील वादग्रस्त अतिक्रमित केलेला शिवरस्ता खुला केल्याने २३० शेतकऱ्यांचा रहदारीसह मालवाहतुकीचा प्रश्न मार्गी लागल्याने येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पिंपरी व पाटोदा शिवारामधील शेतकरी शेती ...
चांदवड : तालुक्यातील मंगरूळ सोमा टोलनाक्यापासून एक किलोमीटर अंतरावर गुरुद्वारासमोर मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या कारने ( एम एच १५ सिटी १३००) रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील मधुकर रामकृष्ण जाधव ( ४० ) रा. भरवीर हे गंभीर जखमी झाले. त ...