लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा, मराठी बातम्या

Road safety, Latest Marathi News

ऑन ड्युटी मोबाईल प्रेम जोपासणारे बस चालक होणार निलंबित - Marathi News | ST Bus drivers who cultivate mobile phone on-duty will be suspended, warning from authorities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑन ड्युटी मोबाईल प्रेम जोपासणारे बस चालक होणार निलंबित

अधिकाऱ्यांकडून निर्देश : मोबाईलवर बोलताना चालक बस चालवित असल्याचा फोटो ठरणार पुरावा ...

बुलेट मिरवणाऱ्या सहा अल्पवयीन मुलांवर थेट न्यायालयात खटला; ३५ वाहचालकांवर दंड - Marathi News | Punitive action of RTO department against 35 drivers without license, without helmet in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बुलेट मिरवणाऱ्या सहा अल्पवयीन मुलांवर थेट न्यायालयात खटला; ३५ वाहचालकांवर दंड

आरटीओ व वाहतूक शाखेची कारवाई ...

पुणे महानगरपालिकेकडून २० चौकांची पुनर्रचना हाेणार अन् वाहतूक कोंडी फुटणार - Marathi News | 20 squares will be restructured by Pune Municipal Corporation and traffic congestion will break | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिकेकडून २० चौकांची पुनर्रचना हाेणार अन् वाहतूक कोंडी फुटणार

रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून १५ रस्ते आदर्श रस्ते म्हणून विकसित करण्यात येणार ...

प्रवाशांची सुरक्षा धोक्यात; सुप्रिया सुळेंनी दाखवला पुण्यातील रस्त्यातला खड्डा - Marathi News | passenger safety at risk; Supriya Sule showed the pothole in the road in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांची सुरक्षा धोक्यात; सुप्रिया सुळेंनी दाखवला पुण्यातील रस्त्यातला खड्डा

पुण्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मोठा खड्डा पडला असून तो खड्डा अपघाताला निमंत्रण देत असल्याचं दिसून येत आहे. ...

‘ती’च्या कर्तुत्वाचा सन्मानातून रस्ता सुरक्षिततेचा संदेश, वाहतूक नियमांना घेऊन जनजागृती - Marathi News | The message of road safety, public awareness about traffic rules by honoring women work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ती’च्या कर्तुत्वाचा सन्मानातून रस्ता सुरक्षिततेचा संदेश, वाहतूक नियमांना घेऊन जनजागृती

रस्ता सुरक्षिततेची माहिती : घराघरात हा संदेश पोहचवण्याचे आवाहन ...

सरकारी कामांच्या मटेरीयलचा वाहतुकीस अडथळा नाही का? संतप्त नागरिकांचा सवाल - Marathi News | Is there no obstruction in the movement of government works material on the road? Question of angry citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारी कामांच्या मटेरीयलचा वाहतुकीस अडथळा नाही का? संतप्त नागरिकांचा सवाल

एनडीएस पथकाच्या कारवाईवर तीव्र नाराजी ...

२१२ पैकी एकाही रस्त्याचे काम सुरु झालेले नाही! कंत्राटदाराला १५ दिवसांची मुदत, नंतर काळ्या यादीत - Marathi News | None of the 212 roads work have been started 15 days deadline to the contractor, then blacklist | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२१२ पैकी एकाही रस्त्याचे काम सुरु झालेले नाही! कंत्राटदाराला १५ दिवसांची मुदत, नंतर काळ्या यादीत

...तर दुसरीकडे मुंबईतील ४०० किमी लांबीच्या २१२ रस्त्यांच्या कामांचे जानेवारी महिन्यात कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत. मात्र एकाही रस्त्याचे काम सुरु झालेले नाही. ...

रिंगरोडसाठी ३१ गावांमधील ४११ हेक्टरचे सक्तीचे भूसंपादन होणार - Marathi News | There will be compulsory land acquisition of 411 hectares in 31 villages for Ring Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिंगरोडसाठी ३१ गावांमधील ४११ हेक्टरचे सक्तीचे भूसंपादन होणार

जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत २०५ हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे १३०० कोटी रुपयांचे वाटप केले ...