लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा, मराठी बातम्या

Road safety, Latest Marathi News

कार किती सुरक्षित? Bharat NCAP वाहनांवर क्यूआर कोड चिकटवणार - Marathi News | How safe is the car? Bharat NCAP will affix QR codes on vehicles | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार किती सुरक्षित? Bharat NCAP वाहनांवर क्यूआर कोड चिकटवणार

ज्या कंपन्यांनी त्यांची कार भारत एनकॅपकडे पाठविली आहे व ज्यांची टेस्ट झाली आहे त्या कंपन्यांना भारत एनकॅप हे क्यूआर कोड पाठविणार आहे. ...

मुंबई-गोवा महामार्गाचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - Marathi News | A case of culpable homicide has been registered against the contractor who did substandard work on the Mumbai-Goa highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गाचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

इंदापूर ते वडपाले या २६.७ कि.मी. अंतराच्या महामार्गाच्या चौपदीकरण काम निकृष्ट आणि दर्जाहीन केल्याने अपघातात अनेकांचे प्राण गेले. ...

साहेब, रस्ता खोदलाय; बांधकाम कधी? रखडलेल्या कामामुळे नागरिकांना वाहतुकीचा मनस्ताप - Marathi News | The road has been dug; When construction? Citizens suffer traffic due to stalled work | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साहेब, रस्ता खोदलाय; बांधकाम कधी? रखडलेल्या कामामुळे नागरिकांना वाहतुकीचा मनस्ताप

कंत्राटदाराचे काम आस्तेकदम: सिंदी (मेघे) ते शांतीनगर रस्त्याची झाली दैनावस्था ...

रस्त्यांच्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या संस्था मालामाल; पालिका देणार सव्वाशे कोटी, खर्चात वाढ - Marathi News | in mumbai institutions overseeing road works the municipality will pay six hundred crores further increase in expenditure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांच्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या संस्था मालामाल; पालिका देणार सव्वाशे कोटी, खर्चात वाढ

मुंबईतील रस्त्यांची सहा हजार कोटींची कामे सुरू आहेत. ...

मुलुंडमध्ये कोट्यवधींच्या रस्त्यावर पडल्या भेगा; पैसे गेले कुठे?; म्हाडावासीयांचा सवाल  - Marathi News | in mumbai road cracks in mulund mhada colony where did the money go question of citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमध्ये कोट्यवधींच्या रस्त्यावर पडल्या भेगा; पैसे गेले कुठे?; म्हाडावासीयांचा सवाल 

मुलुंड पूर्वेतील म्हाडा कॉलनी येथे साईनाथ चौक ते बंगला डेड एंडपर्यंतच्या रस्त्याचे पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून काँक्रिटीकरण केले आहे. ...

कादवे खिंडीवरील रस्त्यात दरड हटवली; वेल्हे पानशेत रस्ता पुन्हा सुरु - Marathi News | Cracks removed in the road at Kadwe Khind The road resumes at Velhe Panshet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कादवे खिंडीवरील रस्त्यात दरड हटवली; वेल्हे पानशेत रस्ता पुन्हा सुरु

रस्त्यावर नेहमीच वर्दळ असून दरड कोसळल्याने हा रस्ता बंद होऊन नागरिकांची गैरसोय झाली होती ...

कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळली; वेल्हे पानशेत रस्ता बंद - Marathi News | A crack fell in the road at Kadwe Khindi Welhe Panshet road closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळली; वेल्हे पानशेत रस्ता बंद

पुण्यापासून जवळ अंतर असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते, दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला असून नागरिकांची गैरसोय होत आहे ...

६० लाख रुपये खर्चुन बांधला रस्ता, मुसळधार पावसामुळे पडले खड्डे - Marathi News | The road built at a cost of 60 lakh rupees, potholes fell due to heavy rains | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :६० लाख रुपये खर्चुन बांधला रस्ता, मुसळधार पावसामुळे पडले खड्डे

नागरिकांच्या पैशाचा चुराडा : पालिकेने केले हात वर ...