लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर.माधवन

आर.माधवन

R.madhavan, Latest Marathi News

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक - Marathi News | Mumbai real estate lures southern actors; Invested more than 100 crore rupees in a year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक

मुंबई : एकीकडे बॉलीवूड कलावंतांनी सरत्या दीड वर्षात मुंबईत ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक ही रिअल इस्टेटमध्ये केल्यानंतर आता ... ...

दिव्यांनी उजळून निघालं आर माधवनचं दुबईतलं घर, मराठमोळ्या पत्नीच्या लूकने वेधलं लक्ष! - Marathi News | R Madhavan Wife Sarita Birje Share Dubai Home Diwali Pooja Video Maddy Hosts Ajith Kumar For Diwali Celebrations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिव्यांनी उजळून निघालं आर माधवनचं दुबईतलं घर, मराठमोळ्या पत्नीच्या लूकने वेधलं लक्ष!

आर माधवन याने कुटुंबासोबत त्याच्या दुबईतील घरी दिवाळी साजरी केली. ...

जालियनवाला बाग हत्याकांडानंतर काय घडलं? अक्षय कुमार-माधवनचा आगामी सिनेमा 'या' घटनेवर आधारीत - Marathi News | Akshay Kumar r Madhavan movie by Karan Johar announced with anannya pande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जालियनवाला बाग हत्याकांडानंतर काय घडलं? अक्षय कुमार-माधवनचा आगामी सिनेमा 'या' घटनेवर आधारीत

अक्षय कुमार-आर.माधवन यांच्या आगामी सिनेमाची शानदार घोषणा झालीय. या सत्य घटनेवर आधारीत असणार सिनेमा (akshay kumar) ...

Tanu Weds Manu-3 : कंगना राणौत-आर माधवनची जोडी पुन्हा एकत्र येणार? कहाणीमध्ये आहे मोठा ट्विस्ट  - Marathi News | bollywood actress kangana ranaut and actor r madhavan reunite tanu weds manu 3 will there is a big twist in the story  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tanu Weds Manu-3 : कंगना राणौत-आर माधवनची जोडी पुन्हा एकत्र येणार? कहाणीमध्ये आहे मोठा ट्विस्ट 

'तनु वेड्स मनु' ही बॉलिवूड सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या फ्रॅंचाइजीपैकी एक आहे. ...

अक्षय कुमारनंतर या अभिनेत्याने नाकारली पान मसाला कंपनीची जाहिरात, मिळत होती मोठी रक्कम, म्हणाला - जबाबदारी.... - Marathi News | After Akshay Kumar, this actor rejected the advertisement of Pan Masala company, was getting huge amount, said - responsibility.... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारनंतर या अभिनेत्याने नाकारली पान मसाला कंपनीची जाहिरात, मिळत होती मोठी रक्कम, म्हणाला - जबाबदारी....

पान मसाला कंपनीच्या जाहिरातीवरून सेलिब्रेटी अनेकदा चर्चेत येताना दिसतात. ...

'तनु वेड्स मनु 3' सिनेमा कधी येणार ? दिग्दर्शक आनंद एल राय यांनी थेट सांगून टाकलं - Marathi News | Aanand L Rai confirms Tanu Weds Manu 3 | Kangana Ranaut | R Madhavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तनु वेड्स मनु 3' सिनेमा कधी येणार ? दिग्दर्शक आनंद एल राय यांनी थेट सांगून टाकलं

 'तनु वेड्स मनू'चा पहिला भाग हा 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर  2015 मध्ये आलेल्या 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. ...

काळी जादू दाखवायला पुन्हा येतोय आर माधवन; 'शैतान'च्या सिक्वेलबाबत मोठं अपडेट समोर - Marathi News | Ajay Devgn and R Madhavan's Shaitaan 2 on cards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काळी जादू दाखवायला पुन्हा येतोय आर माधवन; 'शैतान'च्या सिक्वेलबाबत मोठं अपडेट समोर

'शैतान २'ची स्क्रीप्ट लॉक करण्यात आली आहे. ...

R Madhavan New Home: आर माधवनने मुंबईत घेतलं आलिशान घर; आता BKC मध्ये राहणार! किंमत किती? - Marathi News | R Madhavan bought a luxurious house in at BKC area in Mumbai know about the cost | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर माधवनने मुंबईत घेतलं आलिशान घर; आता BKC मध्ये राहणार! किंमत किती?

R Madhavan New Home: आर माधवनच्या आलिशान फ्लॅटची किंमत किती माहितीये का? ...