आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. Read More
अजय देवगण - माधवनच्या आगामी 'दे दे प्यार दे दे २' च्या रिलीज डेटची घोषणा झाली असून पुढील वर्षी या तारखेला सिनेमा रिलीज होणार आहे (de de pyaar de de 2) ...
'द रेलवे मेन' या भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित आणि त्या वेळच्या धाडसी रेल्वे कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या सीरिजने Filmfare OTT Awards मध्ये सहा महत्त्वाचे पुरस्कार जिंकले आहेत. ...