लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर.माधवन

आर.माधवन

R.madhavan, Latest Marathi News

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
OTTवर येतोय ननतारा, माधवन आणि सिद्धार्थचा Test चित्रपट, ट्रेलर प्रदर्शित, सिनेमा कुठे बघाल? - Marathi News | Nayanthara, R. Madhavan And Siddharth's Starring Film 'test' Will Be Released Directly On Netflix On 4 April 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OTTवर येतोय ननतारा, माधवन आणि सिद्धार्थचा Test चित्रपट, ट्रेलर प्रदर्शित, सिनेमा कुठे बघाल?

नयनतारा, आर. माधवन आणि सिद्धार्थ यांचा 'Test' हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ...

"कुछ लड़ाइयां हथियारों से नहीं जीती जातीं...", अक्षय कुमार-आर.माधवनच्या 'केसरी-२' चा दमदार टीझर प्रदर्शित - Marathi News | bollywood actor akshay kumar kesari 2 movie teaser released starring r madhavan and ananya pandey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कुछ लड़ाइयां हथियारों से नहीं जीती जातीं...", अक्षय कुमार-आर.माधवनच्या 'केसरी-२' चा दमदार टीझर प्रदर्शित

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या चित्रपटांमुळे कायमच चर्चेत राहिला आहे. ...

नव्या क्रांतीसाठी अक्षय कुमार सज्ज, आर माधवनसोबत येतोय 'केसरी चॅप्टर २'; हिरोईन कोण? - Marathi News | Akshay Kumar s Kesari Chapter 2 announced teaser and release date is also out r madhavan also part of the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या क्रांतीसाठी अक्षय कुमार सज्ज, आर माधवनसोबत येतोय 'केसरी चॅप्टर २'; हिरोईन कोण?

Kesari Chapter 2: अक्षय कुमारने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. ...

"आमच्या प्रार्थनांना आज यश आलं.."; सुनीता विल्यम्स यांच्याविषयी आर. माधवनची खास पोस्ट चर्चेत - Marathi News | R Madhavan special post about Sunita Williams return on earth updates | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्या प्रार्थनांना आज यश आलं.."; सुनीता विल्यम्स यांच्याविषयी आर. माधवनची खास पोस्ट चर्चेत

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचं आज पृथ्वीवर आगमन झालं. त्यानंतर अभिनेता आर.माधवनने लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (sunita williams) ...

२०२५ मध्ये नेटफ्लिक्सवर मनोरंजनाची मेजवानी! एकाच दिवशी १८ टीझर रिलीज; वाचा संपूर्ण यादी - Marathi News | upcoming webseries and movies on Netflix in 2025 shahrukh khan aryan khan saif ali khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०२५ मध्ये नेटफ्लिक्सवर मनोरंजनाची मेजवानी! एकाच दिवशी १८ टीझर रिलीज; वाचा संपूर्ण यादी

२०२५ मध्ये नेटफ्लिक्सवर बहुचर्चित १८ प्रोजेक्ट्स रिलीज होणार असून यात सुपरहििट सिनेमे आणि वेबसीरिज आहेत. जाणून घ्या. ...

कंगना राणौत-आर माधवनची जोडी पुन्हा पडद्यावर दिसणार, 'या' सिनेमाच्या शूटला सुरुवात - Marathi News | Kangana Ranaut R Madhavan pair will be seen on screen again shooting of the film begins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत-आर माधवनची जोडी पुन्हा पडद्यावर दिसणार, 'या' सिनेमाच्या शूटला सुरुवात

'तनू वेड्स मनू ३' की आणखी काही? ...

"साऊथ इंडस्ट्री परंपरांना धरुन असते तर बॉलिवूड...", आर. माधवन स्पष्टच बोलला - Marathi News | R Madhavan says south industry is connected to roots whereas bollywood has now become elite | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"साऊथ इंडस्ट्री परंपरांना धरुन असते तर बॉलिवूड...", आर. माधवन स्पष्टच बोलला

हिंदी आणि साऊथ अशा दोन्ही इंडस्ट्रीत काम करताना काय फरक जाणवतो यावर नुकतंच माधवनने उत्तर दिलं आहे. ...

'तनू वेड्स मनू- ३' मधून आर माधवनचा पत्ता कट? अभिनेता म्हणाला- "कदाचित मला..." - Marathi News | bollywood actor r madhavan reaction on tanu weds manu part 3 say nobody approached | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तनू वेड्स मनू- ३' मधून आर माधवनचा पत्ता कट? अभिनेता म्हणाला- "कदाचित मला..."

'तनू वेड्स मनू' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. ...