लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर.माधवन

आर.माधवन

R.madhavan, Latest Marathi News

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
आर. माधवनला सोशल मीडियाद्वारे केले मुलीने प्रपोज, त्याने दिला हा क्यूट रिप्लाय - Marathi News | Another Madhavan Selfie Sends Internet Into A Spiral; Actor Responds To Fan Who Wants To Marry Him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. माधवनला सोशल मीडियाद्वारे केले मुलीने प्रपोज, त्याने दिला हा क्यूट रिप्लाय

माधवनच्या एका फॅनने त्याच्या फोटोवर कमेंट देताना चक्क त्याला प्रपोज केले आहे. ...

आणखीन एक स्टार किड करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, झळकणार आर. माधवनसोबत - Marathi News | Another Star Kid to Make Bollywood Debut With Madhavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणखीन एक स्टार किड करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, झळकणार आर. माधवनसोबत

आता आणखीन एक स्टार किड बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. ...

'गेम्स ऑफ थ्रोन्स'मधील हा हॉलिवूड स्टार दिसणार आर. माधवनच्या 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट'मध्ये - Marathi News | Game of Thrones Actors Ron Donachie Join R Madhavan's Rocketry The Nambi Effect | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गेम्स ऑफ थ्रोन्स'मधील हा हॉलिवूड स्टार दिसणार आर. माधवनच्या 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट'मध्ये

अभिनेता आर. माधवन इस्रोचे माजी वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या बायोपिकमध्ये काम करताना दिसणार आहे. ...

Birthday Special : आर. माधवनने त्याच्या विद्यार्थिनीसोबत केले लग्न, इंटीमेट सीनवेळी सेटवर उपस्थित असायची पत्नी - Marathi News | Birthday Special: R. Madhavan Married with student, she was available shoot of intimet seen on set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : आर. माधवनने त्याच्या विद्यार्थिनीसोबत केले लग्न, इंटीमेट सीनवेळी सेटवर उपस्थित असायची पत्नी

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सुपरस्टार आर. माधवनचा आज ४९वा वाढदिवस आहे. ...

R. Madhavan Birthday Special: या कारणांमुळे मुलींच्या हृदयावर राज्य करतो आर.माधवन - Marathi News | R. Madhavan Birthday Special: Why R. Madhavan Is most famous among girls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :R. Madhavan Birthday Special: या कारणांमुळे मुलींच्या हृदयावर राज्य करतो आर.माधवन

आर. माधवन साऊथच्या तुलनेत बॉलिवूडमध्ये खूपच कमी चित्रपट करत असला तरी बॉलिवूडमध्ये देखील त्याला खूपच चांगले फॅन फॉलोव्हिंग आहे. ...

ब्रीदच्या दुसऱ्या सिझनमध्ये आर. माधवन नव्हे तर बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध कलाकार झळकणार मुख्य भूमिकेत - Marathi News | Saiyami Kher to make digital debut with Abhishek Bachchan starrer Breathe season two | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रीदच्या दुसऱ्या सिझनमध्ये आर. माधवन नव्हे तर बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध कलाकार झळकणार मुख्य भूमिकेत

ब्रीद या वेबसिरिजच्या यशानंतर आता या वेबसिरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण या वेबसिरिजच्या दुसऱ्या भागात माधवन मुख्य भूमिकेत दिसणार नाहीये. ...

वेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापुर सर्वाधिक लोकप्रिय! - Marathi News | Scared Games and Mirzapur is most popular in web series world | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापुर सर्वाधिक लोकप्रिय!

स्कोर ट्रेंड्सच्या आकड़्यांनुसार, लोकप्रियतेत सॅक्रेड गेम्स पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्यापाठोपाठच दुस-या स्थानी मिर्जापुर ही मालिका आहे. ...

अनुष्का शेट्टीचे हे फोटो बघून तुम्हीही म्हणाल, बघताच ही बाला कलेजा खल्लास झाला - Marathi News | Anushka Shetty turns up the heat with her stunning look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शेट्टीचे हे फोटो बघून तुम्हीही म्हणाल, बघताच ही बाला कलेजा खल्लास झाला

अनुष्का शेट्टीने भागमतीनंतर सायलेन्स सिनेमा साईन केला आहे. अनुष्काने काही वेळा पूर्वीच सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. ...