शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर.माधवन

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : आर. माधवनचे मुंबईतील आलिशान घर बघून तुम्हीही म्हणाल Wow, एकदा पाहाच

फिल्मी : Good News! अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 'कुली नं १', 'दुर्गावती'सोबत होणार ९ बहुप्रतिक्षित चित्रपट रिलीज

फिल्मी : अनुष्का शेट्टी आणि आर. माधवन 'निशब्दम'साठी आले एकत्र, चाहते उत्सुक

फिल्मी : पन्नाशीतील आर.माधवन आहे तरुणींच्या हृदयातील ताईत, हे फोटो पाहून तुम्ही म्हणाल रहेना है तेरे दिल में

फिल्मी : Birthday Special : आर. माधवन त्याच्याच विद्यार्थिनीवर झाला होता लट्टू, वाचा ही इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी

फिल्मी : B'day Special: आर माधवनला अभिनेता नाही तर आर्मी ऑफिसर व्हायचे होते, या कारणामुळे झाला होता बाहेर

फिल्मी : जपानच्या एका थिएटरला लागले टाळे, शेवटचा चित्रपट दाखवला हा भारतीय सिनेमा

फिल्मी : Throwback : 5 हजार वर्षांपूर्वी कसा दिसायचा आर. माधवन? खुद्द अभिनेत्याने शेअर केला फोटो

फिल्मी : तब्बल 19 वर्षांनंतर एकत्र दिसणार ‘दिल चाहता है’ची ही जोडी

फिल्मी : बंटी और बबलीमध्ये अभिषेक नव्हे तर या अभिनेत्याची लागली वर्णी, तरुणींच्या दिल की धडकन आहे हा