Join us  

सुपरस्टार R. Madhavan राहतो प्रचंड मोठ्या आलिशान घरात; पाहा त्याच्या घराची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 3:52 PM

1 / 11
दाक्षिणात्य कलाविश्वासह बॉलिवूडकरांचीही मनं जिंकलेला अभिनेता म्हणजे आर. माधवन.
2 / 11
दाक्षिणात्य कलाविश्वासह आख्ख्या बॉलिवूडलाही वेड लावणारा अभिनेता म्हणजे आर. माधवन.
3 / 11
थ्री इडियट्स, रहेना हैं तेरे दिलमें या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.
4 / 11
उत्तम अभिनयासोबतच गुड लुकिंगमुळे माधवन आजही अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत असल्याचं पाहायला मिळतं.
5 / 11
माधवनला वाचनाची विशेष आवड असल्यामुळे त्याने त्याच्या घरात पुस्तकांसाठी एक स्वतंत्र रुम ठेवल्याचं सांगण्यात येतं.
6 / 11
माधवनच्या घरातील प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक निवडली आहे
7 / 11
माधवनचं खरं प्रचंड मोठं आणि प्रशस्त आहे.
8 / 11
माधवन आणि त्याची पत्नी सरिता या दोघांनी मिळून त्यांचं घर सजवलं आहे.
9 / 11
आर. माधवनला प्राण्यांची विशेष आवड असून त्याच्याकडे एक पाळीव श्वानदेखील आहे.
10 / 11
माधनच्या घरातील टायनिंग टेबल एरिया.
11 / 11
घराचा रंग, वस्तू यांची निवड करताना विशेष काळजी घेतल्याचं दिसून येतं.
टॅग्स :आर.माधवनसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड