शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर.माधवन

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : 'असं वाटलं तीन मृतदेह मार्गी लावतोय'; 2 हजारच्या नोटाबंदीवर R madhavan ची पोस्ट

फिल्मी : Ajay-R Madhavan: अजय देवगणच्या सिनेमात आर माधवनची धमाकेदार एंट्री, पहिल्यांदाच एकत्र शेअर करणार स्क्रिन

फिल्मी : आर. माधवन आणि त्याचा दशकभराचा चित्रपटाचा सिलसिला !

सखी : ५ गोल्ड मेडल्स जिंकणाऱ्या लेकाविषयी आर. माधवन सांगतो, मुलाला आवडतं ते करु दिलं कारण..

फिल्मी : आर माधवनच्या मुलानं देशासाठी पुन्हा जिंकली ५ गोल्ड मेडल्स; सेलिब्सही म्हणाले, “आम्हाला अभिमान..”

फिल्मी : 'रहना है तेरे दिल मे' सिनेमाबद्दल दिया मिर्झाने दाखवली नाराजी, म्हणाली, 'आज जर ऑफर...'

फिल्मी : R Madhavan : सर, तुमचा हा फोटो Delete करा, माझी बायको...; आर माधवनला चाहत्याची कळकळीची विनंती

अन्य क्रीडा : आर. माधवनचा मुलगा खेलो इंडियामध्ये चमकला, वेदांतने पटकावले पाच सुवर्ण

अन्य क्रीडा : आर माधवनच्या मुलाची दैदिप्यमान कामगिरी; 'खेलो इंडिया' गेम्समध्ये जिंकले 5 गोल्ड मेडल

फिल्मी : 3 इडियट्सचा सिक्वेल येतोय? 13 वर्षानंतर एकत्र आले आमीर, माधवन अन् शरमन