तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला... महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा एसटी चालक, वाहकाची समयसूचकता; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले... "RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगार, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’, अपघात स्थळाचे लोकेशन कळणार ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
R. Madhavan News in Marathi | आर. माधवन मराठी बातम्या FOLLOW R.madhavan, Latest Marathi News आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. Read More
Social viral: बॉलीवूड अभिनेता आर. माधवन हा फक्त अभिनयातच नाही, तर स्वयंपाकातही चांगलाच तरबेज आहे.. म्हणूनच तर त्याने नुकताच घाट घातला होता पिझ्झा करण्याचा.... ...
मुलाच्या भविष्यासाठी पती-पत्नीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय ...
Chetan Bhagar, R. Madhavan : बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट 3 Idiots हा चेतन भगत याच्या एका कादंबरीवर आधारित होता, असं म्हटलं जातं. ...
वेब सिरीजच्या निमित्ताने आर माधवन म्हणतो, लग्नाची संकल्पना बदलली..हल्ली लोक सहज वेगळे होतात... ...
सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात सुरवीन चावला ( आणि आर माधवन जोरजोरात हसताना दिसत आहेत ...
अभिनेता आर माधवनचा मुलगा राष्ट्रीय स्वीमिंग चॅम्पियन आहे. भारतात अपुऱ्या सुविधेमुळे सरावावर परिणाम होतोय. यामुळेच आर माधवन याने मुलासोबत दुबईला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आर माधवनच्या मुलाचं नाव वेदांत माधवन आहे. वेदांतनं केलेल्या कामगिरीमुळे त्याच्या आईवडिलांसह देशाचं नाव उज्ज्वल झालं आहे. ...
'साला खडूस' या हिंदी सिनेमातही तिने काम केले आहे. हा सिनेमा हिंदीसह तमिळ भाषेतही प्रदर्शित झाला होता ...