लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर.माधवन

आर.माधवन, मराठी बातम्या

R.madhavan, Latest Marathi News

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
8 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले कंगना अन् आर माधवन; सुपरस्टार रजनीकांतची खास एन्ट्री... - Marathi News | Kangana Ranaut R Madhavan Film: Kangana and R Madhavan reunite after 8 years for a film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :8 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले कंगना अन् आर माधवन; सुपरस्टार रजनीकांतची खास एन्ट्री...

Kangana Ranaut R Madhavan Film: 'तनु वेड्स मनू'च्या जबरदस्त यशानंतर कंगना आणि माधवन पुन्हा एकत्र आले आहेत. ...

कंगना राणौतने चाहत्यांना दिली खुशखबर, 'तनु वेड्स मनु ३'चं लवकरच सुरू होणार शूटिंग - Marathi News | Kangana Ranaut gave good news to the fans, the shooting of 'Tanu Weds Manu 3' will start soon. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतने चाहत्यांना दिली खुशखबर, 'तनु वेड्स मनु ३'चं लवकरच सुरू होणार शूटिंग

Kangana Ranaut : कंगना राणौतचा 'तेजस' चित्रपट नुकताच भेटीला आला आहे. कंगना सध्या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ...

'द रेल्वे मॅन' संदर्भात मोठी अपडेट, 'या' दिवशी रिलीज होणार भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित वेब सीरिज - Marathi News | Yash Raj Films’ maiden web-series ‘The Railway Men’ to stream on Netflix from November 18 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द रेल्वे मॅन' संदर्भात मोठी अपडेट, 'या' दिवशी रिलीज होणार भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित वेब सीरिज

भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित वेब सीरिजच्या तारखेबाबत अपडेट समोर आले आहे.  ...

चित्रपट क्षेत्रात व्हावे दर्जात्मक काम; FTII चे नवे अध्यक्ष आर. माधवन यांची अपेक्षा - Marathi News | Quality work should be done in the field of film New President R. Madhavan's expectation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चित्रपट क्षेत्रात व्हावे दर्जात्मक काम; FTII चे नवे अध्यक्ष आर. माधवन यांची अपेक्षा

आर. माधवन यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आश्वासनही दिले ...

मॅडी ‘एफटीआयआय’चा नवा हिरो; कॅज्युअल लुकमध्ये जोरदार एंट्री - Marathi News | r madhavan is the new hero of ftii a strong entry in a casual look | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॅडी ‘एफटीआयआय’चा नवा हिरो; कॅज्युअल लुकमध्ये जोरदार एंट्री

चेअरमन झाल्यानंतर पहिल्यांदाच आर. माधवन कॅम्पसमध्ये : अनेकांनी काढले फोटो, हस्तांदोलनही ...

Pune:"थ्री इडियटस’’ चा फरहान एफटीआयआयचा नवा अध्यक्ष; आर. माधवनची नियुक्ती - Marathi News | Farhan of Three Idiots is the new president of FTII R. Madhavan appointment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune:"थ्री इडियटस’’ चा फरहान एफटीआयआयचा नवा अध्यक्ष; आर. माधवनची नियुक्ती

‘रहेना है तेरे दिल मैं’, ‘थ्री इडियटस’ आणि ’रंग दे बसंती’ सारख्या चित्रपटांमधून रसिकांच्या पसंतीस उतरलेले प्रसिद्ध अभिनेते आर.माधवन एफटीआयआयचे अध्यक्ष ...

‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचं आर माधवनने भरभरून केलं कौतुक; म्हणाला - हा चित्रपट तुम्हाला एकाच वेळी रडवतो- हसवतो - Marathi News | R Madhavan praised the movie The Vaccine War | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचं आर माधवनने भरभरून केलं कौतुक

'द व्हॅक्सिन वॉर'ची कथा कोरोना महामारीच्या काळावर आधारलेली आहे. ...

इस्रोच्या ‘शास्त्रज्ञा’चे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर लँडिंग! ‘रॉकेट्री' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट - Marathi News | ISRO 'Scientist' win National Film Award as Rocketry The Numby Effect gets Best Film award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इस्रोच्या ‘शास्त्रज्ञा’चे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर लँडिंग! ‘रॉकेट्री' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

‘गोदावरी’ या मराठी चित्रपटासाठी निखिल महाजन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ...