लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर.माधवन

R. Madhavan News in Marathi | आर. माधवन मराठी बातम्या, मराठी बातम्या

R.madhavan, Latest Marathi News

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
आर. माधवनचा मोठा खुलासा, म्हणाला - 'मागील ४ वर्षांत एका रुपयाचीही कमाई नाही...' - Marathi News | R Madhavan's big revelation, he said - in the last 4 years, not a single rupee has been earned ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. माधवनचा मोठा खुलासा, म्हणाला - 'मागील ४ वर्षांत एका रुपयाचीही कमाई नाही...'

R Madhavan: अभिनेता आर माधवन सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. त्याचा चित्रपट ‘रॉकेट्री: द नम्बी इफेक्ट’चा प्रिमियर नुकताच ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. ...

अक्षय कुमार-प्रियांका चोप्रानंतर आता आर माधवनचा मुलगा वेदांतच्या कर्तृत्वावर प्रिती झिंटाही खूश - Marathi News | Preity zinta is much happy on the victory of r madhavan son vedant after akshay kumar priyanka chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार-प्रियांका चोप्रानंतर आता आर माधवनचा मुलगा वेदांतच्या कर्तृत्वावर प्रिती झिंटाही खूश

प्रिती झिंटा (Preity Zinta)ने अभिनेता आर माधवन (R Madhavan )चा मुलगा वेदांत(Vedaant Madhavan) चे कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे. ...

तुझा अभिमान वाटतो...! आर. माधवनच्या लेकानं देशाचं नाव उंचावलं, जिंकलं रौप्य पदक  - Marathi News | R. Madhavan son vedaant won the medal in the danish open swimming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझा अभिमान वाटतो...! आर. माधवनच्या लेकानं देशाचं नाव उंचावलं, जिंकलं रौप्य पदक 

R. Madhavan : आर. माधवन हा चाहत्यांचा लाडका अभिनेता. माधवनला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. या ना त्या निमित्तानं आर. माधवनची चर्चा होत असते. पण तूर्तास चर्चा त्याच्या लेकाची आहे. ...

R Madhavanच्या पत्नीला पाहिलंत का ?, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर - Marathi News | R madhavan gave his heart to his student sarita birji teacher student love affair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :R Madhavanच्या पत्नीला पाहिलंत का ?, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर

माधवन (R Madhavan)ची लव्हस्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. जवळपास 8 वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर 1999मध्ये लग्न केले. ...

आर. माधवन स्वयंपाकात सुगरण; स्वतःच केला घरी उत्तम पिझ्झा! - Marathi News | Bollywood Actor R. Madhavan made pizza for the very first time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आर. माधवन स्वयंपाकात सुगरण; स्वतःच केला घरी उत्तम पिझ्झा!

Social viral: बॉलीवूड अभिनेता आर. माधवन हा फक्त अभिनयातच नाही, तर स्वयंपाकातही चांगलाच तरबेज आहे.. म्हणूनच तर त्याने नुकताच घाट घातला होता पिझ्झा करण्याचा.... ...

'माझ्या करिअरपेक्षा त्याचं 'ट्रेनिंग' महत्त्वाचं!' स्विमिंग चॅम्पियन मुलासाठी माधवनचा महत्वाचा निर्णय! - Marathi News | 'His' training 'is more important than my career!' Madhavan's important decision for swimming champion boy! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'माझ्या करिअरपेक्षा त्याचं 'ट्रेनिंग' महत्त्वाचं!' स्विमिंग चॅम्पियन मुलासाठी माधवनचा महत्वाचा निर्णय!

मुलाच्या भविष्यासाठी पती-पत्नीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय ...

Chetan Bhagar, R. Madhavan : "होय, 3 Idiots पुस्तकापेक्षा चांगला चित्रपट;" आर. माधवननं घेतली चेतन भगतची फिरकी  - Marathi News | r madhavan said 3 idiots was better than a book chetan bhagat hits out at madhavan know how | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"होय, 3 Idiots पुस्तकापेक्षा चांगला चित्रपट;" आर. माधवननं घेतली चेतन भगतची फिरकी 

Chetan Bhagar, R. Madhavan : बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट 3 Idiots हा चेतन भगत याच्या एका कादंबरीवर आधारित होता, असं म्हटलं जातं. ...

थोडं बिनसलं की तू कोण नि मी कोण? आर. माधवन सांगतो, लग्नाचे बदलते रंगरूप - Marathi News | Who are you and who am I? R. Madhavan says, the changing color of marriage | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थोडं बिनसलं की तू कोण नि मी कोण? आर. माधवन सांगतो, लग्नाचे बदलते रंगरूप

वेब सिरीजच्या निमित्ताने आर माधवन म्हणतो, लग्नाची संकल्पना बदलली..हल्ली लोक सहज वेगळे होतात... ...