लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर.माधवन

आर.माधवन, मराठी बातम्या

R.madhavan, Latest Marathi News

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
'माझ्या करिअरपेक्षा त्याचं 'ट्रेनिंग' महत्त्वाचं!' स्विमिंग चॅम्पियन मुलासाठी माधवनचा महत्वाचा निर्णय! - Marathi News | 'His' training 'is more important than my career!' Madhavan's important decision for swimming champion boy! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'माझ्या करिअरपेक्षा त्याचं 'ट्रेनिंग' महत्त्वाचं!' स्विमिंग चॅम्पियन मुलासाठी माधवनचा महत्वाचा निर्णय!

मुलाच्या भविष्यासाठी पती-पत्नीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय ...

Chetan Bhagar, R. Madhavan : "होय, 3 Idiots पुस्तकापेक्षा चांगला चित्रपट;" आर. माधवननं घेतली चेतन भगतची फिरकी  - Marathi News | r madhavan said 3 idiots was better than a book chetan bhagat hits out at madhavan know how | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"होय, 3 Idiots पुस्तकापेक्षा चांगला चित्रपट;" आर. माधवननं घेतली चेतन भगतची फिरकी 

Chetan Bhagar, R. Madhavan : बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट 3 Idiots हा चेतन भगत याच्या एका कादंबरीवर आधारित होता, असं म्हटलं जातं. ...

थोडं बिनसलं की तू कोण नि मी कोण? आर. माधवन सांगतो, लग्नाचे बदलते रंगरूप - Marathi News | Who are you and who am I? R. Madhavan says, the changing color of marriage | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थोडं बिनसलं की तू कोण नि मी कोण? आर. माधवन सांगतो, लग्नाचे बदलते रंगरूप

वेब सिरीजच्या निमित्ताने आर माधवन म्हणतो, लग्नाची संकल्पना बदलली..हल्ली लोक सहज वेगळे होतात... ...

R Madhavan आणि Surveen Chawla ने सांगितलं सेक्स लाइफचं सीक्रेट, VIDEO तून केला खुलासा - Marathi News | R Madhavan and Surveen Chawla reveal how imli ki chutney can spice up your sex life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :R Madhavan आणि Surveen Chawla ने सांगितलं सेक्स लाइफचं सीक्रेट, VIDEO तून केला खुलासा

सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात सुरवीन चावला ( आणि आर माधवन जोरजोरात हसताना दिसत आहेत ...

2026 च्या ऑलिम्पिकसाठी R. Madhvan चा मुलगा करतोय तयारी, 'या' देशात झाला शिफ्ट - Marathi News | R. Madhvan's son is preparing for 2026 Olympics, They have shifted to Dubai for practice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2026 च्या ऑलिम्पिकसाठी R. Madhvan चा मुलगा करतोय तयारी, 'या' देशात झाला शिफ्ट

अभिनेता आर माधवनचा मुलगा राष्ट्रीय स्वीमिंग चॅम्पियन आहे. भारतात अपुऱ्या सुविधेमुळे सरावावर परिणाम होतोय. यामुळेच आर माधवन याने मुलासोबत दुबईला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अभिनेता आर. माधवनच्या मुलानं पटकावले ७ राष्ट्रीय पुरस्कार; युजर्स म्हणाले, याला म्हणतात संस्कार - Marathi News | Actor R. Madhavan son wins 7 national awards in swiming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला म्हणतात संस्कार! आर. माधवनच्या मुलानं पटकावले ७ राष्ट्रीय पुरस्कार

आर माधवनच्या मुलाचं नाव वेदांत माधवन आहे. वेदांतनं केलेल्या कामगिरीमुळे त्याच्या आईवडिलांसह देशाचं नाव उज्ज्वल झालं आहे. ...

24 वर्षाने मोठ्या असलेल्या अभिनेत्यासह रोमान्स केल्याने चर्चेत होती ही अभिनेत्री, बोल्ड लूकमुळे असते चर्चेत - Marathi News | R. Madhavan Actress Ritika Singh Goes bold in her latest photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :24 वर्षाने मोठ्या असलेल्या अभिनेत्यासह रोमान्स केल्याने चर्चेत होती ही अभिनेत्री, बोल्ड लूकमुळे असते चर्चेत

'साला खडूस' या हिंदी सिनेमातही तिने काम केले आहे. हा सिनेमा हिंदीसह तमिळ भाषेतही प्रदर्शित झाला होता ...

... हे खरं असूच शकत नाही, मीराबाईचा तो फोटो पाहून आर. माधवनं असं का म्हणाला? - Marathi News | R Madhavan' surprised reaction on Olympian Mirabai Chanu's pic of eating on floor, says I am out of words completely | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... हे खरं असूच शकत नाही, मीराबाईचा तो फोटो पाहून आर. माधवनं असं का म्हणाला?

मायदेशी परतल्यानंतर गावाकडे मोठ्या जंगी रॅलीत मीराबाईचं स्वागत करण्यात आलं. आपल्या लेकीचा हा सन्मान स्वागत सोहळा पाहून तिच्या आई-वडिलांचेही डोळे पाणावले होते. ...