आर. के. स्टुडिओमध्ये गेल्या ७० वर्षांत नित्यनेमाने गणेशोत्सव साजरा होत आहे. यावर्षीही हा साजरा होत आहे. पण यावर्षीचा, गणेशोत्सव हा आर. के. स्टुडिओमधील शेवटचा गणेशोत्सव असणार आहे. ...
गेल्या आठवड्यात आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या प्रसिद्ध आर. के. स्टुडिओचे ना हरकत प्रमाणपत्र मुंबई अग्निशमन दलाने रद्द केले आहे. २०१४मध्ये पालिकेने या स्टुडिओला ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. ...
चेंबूरमधील आर.के. स्टुडिओ शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये जळून भस्मसात झाला आहे. या वैभवशाली स्टुडिओचा निराळाच असा इतिहास आहे. अग्नितांडवात आर.के. स्टुडिओ जळून खाक झाल्याने चित्रपटप्रेमींनी खंत व्यक्त केली आहे. ...