lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर के स्टुडिओ

आर के स्टुडिओ

Rk studio, Latest Marathi News

किस्सा: जेव्हा तब्बल २४ वर्षांनंतर नरगिस दत्त यांनी घाबरतच ठेवला होता आर.के. स्टुडिओमध्ये पाय - Marathi News | When Nargis stepped in RK studio after 24 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किस्सा: जेव्हा तब्बल २४ वर्षांनंतर नरगिस दत्त यांनी घाबरतच ठेवला होता आर.के. स्टुडिओमध्ये पाय

Nargis Love Story : नरगिस अनेक वर्ष राज कपूरसोबत रिलेशनमध्ये होती. पण नंतर जेव्हा राज कपूरने लग्नासाठी टाळाटाळ केली आणि वेळ कमी देणं सुरू केलं तेव्हा हे नातं कमजोर पडलं.  ...

आर. के. स्टुडिओ जमीनदोस्त; आता उरल्या त्या केवळ स्मृती...! - Marathi News | 71 year old rk studio demolished | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. के. स्टुडिओ जमीनदोस्त; आता उरल्या त्या केवळ स्मृती...!

आता या रिअ‍ॅलिटी क्षेत्राव गोदरेज प्रॉपर्टीजचे नाव असणार आहे. राज कपूर यांच्या घामाने सिंचलेल्या या ऐतिहासिक स्टुडिओच्या आता उरल्या त्या केवळ आठवणी. ...

आर. के. स्टुडिओनंतर आता ६० वर्षे जुन्या स्टुडिओला लागणार टाळं - Marathi News | after-rk-studio-now-this-studio-likely-to-be-a-commercial-property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. के. स्टुडिओनंतर आता ६० वर्षे जुन्या स्टुडिओला लागणार टाळं

आर. के. स्टुडिओनंतर आता सहा दशक जुना स्टुडिओ बंद होणारेय. ...

आर.के. स्टुडिओच्या जागी आता आलिशान इमारती - Marathi News | R.K. The luxurious buildings in the place of the studio | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर.के. स्टुडिओच्या जागी आता आलिशान इमारती

मालकी गोदरेज प्रॉपर्टीजकडे : गेल्या वर्षी आगीत झाले होते नुकसान ...

आर. के. स्टुडिओच्या जागेवर उभे राहणार आलिशान फ्लॅट्स! गोदरेज प्रॉपर्टीजची मालकी! - Marathi News | r k studios sold to godrej properties | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. के. स्टुडिओच्या जागेवर उभे राहणार आलिशान फ्लॅट्स! गोदरेज प्रॉपर्टीजची मालकी!

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक क्लासिक चित्रपटांचा साक्षीदार राहिलेला आर. के. स्टुडिओवरची कपूर कुटुंबाची मालकी आता संपुष्टात आली आहे. होय, ७० वर्षांचा वैभवी काळ अनुभवणा-या आर. के. स्टुडिओची वास्तू आता गोदरेज प्रॉपर्टीजने विकत घेतली आहे. ...

‘आरके’ स्टुडिओला १७५ कोटी मिळणार - Marathi News | 'RK' studio will get Rs 175 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आरके’ स्टुडिओला १७५ कोटी मिळणार

विक्रीसाठी चर्चा सुरू; दिवाळीनंतर होणार कागदपत्रांची नोंदणी ...

मुंबईतील हा प्रसिद्ध उद्योग समूह करणार आर. के. स्टुडिओची खरेदी? - Marathi News | Kapoors in talks with Godrej Properties to sell R.K. Studio | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईतील हा प्रसिद्ध उद्योग समूह करणार आर. के. स्टुडिओची खरेदी?

बॉलिवूड आणि आर. के. स्टुडिओ यांचे नाते खूपच जवळचे होते. हा स्टुडिओ आता विकला जाणार असून यासाठी मुंबईतील एका मोठ्या उद्योजक समूहासोबत कपूर कुटंबियांची चर्चा सुरू असल्याचे कळतेय. ...

 आर. के. स्टुडिओतील बाप्पाला अखेरचा निरोप! गहिवरले कपूर कुटुंब!! - Marathi News | r k studio ganapati visarjan 2018 Ranbir and Kapoor Family at RK Studio Last Ganpati Visarjan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : आर. के. स्टुडिओतील बाप्पाला अखेरचा निरोप! गहिवरले कपूर कुटुंब!!

रणबीर कपूर, रणधीर कपूर, राजीव कपूर ढोल-ताशाच्या गजरात आर. के. स्टुडिओमधील बाप्पाला अखेरचा निरोप दिला. यावेळी सगळे कपूर कुटुंब प्रचंड भावूक झालेले दिसले.  आर. के. स्टुडिओचा शेवटचा गणेशोत्सव असल्याने रणबीरसकट सगळ्यांनाच  भावना रोखणे अशक्य झाले.  ...