खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा
आर जे मलिष्का FOLLOW Rj malishka, Latest Marathi News
Freedom at Midnight Series : 'फ्रीडम अॅट मिडनाइट' वेबसीरिज १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे आणि चाहते या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. ...
पोर्शे कार अपघातावरील रॅप सोशल मीडियावरही सध्या बरंच चर्चेत आलं आहे. ...
Freedom at Midnight : ‘फ्रीडम अॅट मिडनाइट’ या राजकीय थरारनाट्यामध्ये आरजे मलिष्का मेन्डोसा सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारणार आहे, राजेश कुमार लियाकत अली खान यांच्या भूमिकेत दिसणार आहे तर केसी शंकर व्ही.पी. मेनन यांची भूमिका साकारणार आहे. ...
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राचा सर्वत्र सत्कार समारंभ सुरू आहे. ...
अवघ्या काही तासांच्या पावसानं मुंबईची होणारी तुंबई, त्यामुळे कामावर जाणाऱ्यांचे होणारे हाल, मलिष्कानं या नव्या गाण्यातून मांडले आहेत. ...
हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. ...
विडंबन गीताद्वारे महापालिकेच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगणारी रेडिओ जॉकी मलिष्काला चक्क आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी गुरूवारी पावसाळीपूर्व कामांची माहिती दिली. ...
'मुंबई तुला माझ्यावर भरोसा नाय काय ?' या एका गाण्याने महाराष्ट्रभर फेमस झालेल्या आरजे मलिष्काने यंदाही मुंबईवर झिंगाट गाणे बनवले. पण.. ...