लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

Maval Incidence: तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले; आईच्या मृतदेहासह दोन चिमुरड्यांना जिवंतपणी फेकले नदीत - Marathi News | Two children were thrown alive in the river along with the dead body of their mother in maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maval Incidence: तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले; आईच्या मृतदेहासह दोन चिमुरड्यांना जिवंतपणी फेकले नदीत

विवाहितेचा मृतदेह नदीत फेकल्यावर आरडाओरडा करणाऱ्या तिच्या २ मुलांनाही जिवंतपणे नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० धरणे भरली, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत  - Marathi News | 20 dams filled up in Sindhudurg district, life disrupted due to heavy rains  | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० धरणे भरली, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत 

अनेक गावांचा संपर्क तुटला ...

सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात अतिवृष्टी; वारणा, बहे, ताकारीत ढगफुटी - Marathi News | Heavy rains in Shirala Sangli district; Varana, Bahe, Takarit cloudburst | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात अतिवृष्टी; वारणा, बहे, ताकारीत ढगफुटी

जिल्ह्यात २८.२ मिलिमीटर पाऊस : कृष्णा नदीची पाणीपातळी २६ फुटांवर ...

पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत - Marathi News | Panchgange crossed the warning level, rain disrupted life in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत

७८ बंधारे पाण्याखाली; कोल्हापूर-गगनबावडा मार्ग ठप्प; नदीकाठचे नागरिक स्थलांतराच्या तयारीत  ...

कामावरून काढून टाकल्याने नदीत उडी मारून संपवलं जीवन; खासगी कंपनीतील व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Ended his life by jumping into a river after being fired Crime against manager in private company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामावरून काढून टाकल्याने नदीत उडी मारून संपवलं जीवन; खासगी कंपनीतील व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा

तरुणाने चिठ्ठीत कंपनी व्यवस्थापकाच्या त्रासाने हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगितले ...

Ujani Dam: उजनी उपयुक्त पातळीत येण्यासाठी अजून किती टीएमसीची गरज - Marathi News | Ujani Dam: How much more TMC is required to bring Ujani to a useful level? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam: उजनी उपयुक्त पातळीत येण्यासाठी अजून किती टीएमसीची गरज

भीमा खोऱ्यातील २० पैकी १९ धरणात ४०.६६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मुळशी ८.२९ टीएमसी, वरसगांव ५.३५, पानशेत ५.८९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ...

सांगलीतील अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर हिप्परगीची सर्व २२ दरवाजे उघडली - Marathi News | All the 22 doors of Hippargi were opened after the visit of officials from Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर हिप्परगीची सर्व २२ दरवाजे उघडली

जलसंपदा विभागाकडून हिप्परगी बंधाऱ्याची पाहणी ...

साताऱ्यात दमदार पाऊस सुरूच, कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ  - Marathi News | Heavy rain continues in Satara, rapid increase in water storage in Koyna Dam  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात दमदार पाऊस सुरूच, कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ 

नवजाला १०० तर कोयनेला ८५ मिलीमीटर पर्जन्यमान  ...