Ujine Water Update : भीमा खोऱ्यातील पाऊस घटल्याने उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात मोठी घट झाली आहे. दौंड येथून शनिवारी सायंकाळी १० हजार क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता. दौंड येथील घट झाल्याने उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गातदेखील घट झ ...
गेले तीन-चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर धरणांच्या पाणी साठ्यात सुद्धा वाढ झाली आहे. पाऊस थांबला असला तरी पुजारीटोला, कालीसरार, शिरपूरबांध या धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरुच आहे. त्यामुळे नदीकाठच्य ...
Irai Dam : मागील आठवड्यातील संततधार पावसामुळे इरई धरणाच्या जलपातळीत वाढ झाली. त्यामुळे सोमवार (दि. २८) पासून धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. ...
Jayakwadi Dam Water Level : मराठवाड्याला दिलासा देणारी बातमी. जायकवाडी धरण तब्बल ९० टक्क्यांपेक्षा अधिक भरले असून आज धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात येणार आहेत. गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार असल्याने बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल् ...