lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

Pune: घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती, शिवगंगा नदी पडली कोरडी; विहिरींनी तळ गाठला - Marathi News | Vanavan wanders for a sip of drinking water, Sivaganga river dries up; The wells bottomed out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती, शिवगंगा नदी पडली कोरडी; विहिरींनी तळ गाठला

या नदीला अनेक ठिकाणी छोट्या छोट्या बंधाऱ्यांमुळे नदीला पाणी नाही.... ...

अग्रणी नदी वाहती झाली, उगम मात्र कोरडाच; राजेंद्रसिंह राणा यांची खंत - Marathi News | The leading river flowed, but the source remained dry; Rajendra Singh Rana regret | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अग्रणी नदी वाहती झाली, उगम मात्र कोरडाच; राजेंद्रसिंह राणा यांची खंत

खासगी जमिनीवर तलाव उभारण्याची सूचना ...

देशातील चौथी मोठी असलेली हि नदी सध्या मरणासन्न अवस्थेत - Marathi News | This river, which is the fourth largest in the country, is currently in a dying state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशातील चौथी मोठी असलेली हि नदी सध्या मरणासन्न अवस्थेत

कृष्णा नदीसह देशभरातील सर्व नद्या सध्या अतिदक्षता विभागात दाखल आहेत. शासकीय स्तरावर आखल्या जाणाऱ्या योजना कुचकामी आहेत. 'रोग एक ... ...

चासकमान धरणात उरला इतका पाणीसाठा; भीमा नदीपात्र पडले कोरडे - Marathi News | The amount of water left in the Chasakman Dam; Bhima river bed became dry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चासकमान धरणात उरला इतका पाणीसाठा; भीमा नदीपात्र पडले कोरडे

मागील वर्षी चासकमान धरणात मार्च महिन्याअखेर ४२ टक्के पाणी साठा उपलब्ध होता. यंदा मात्र ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. ...

'शक्य असेल तिथे नदी नांगरा' ह्या व्हॉट्सअॅप मेसेजची होतेय चळवळ; काय आहे हा प्रयोग? - Marathi News | There is a movement of WhatsApp message 'Plow the river if possible'; What is this experiment? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'शक्य असेल तिथे नदी नांगरा' ह्या व्हॉट्सअॅप मेसेजची होतेय चळवळ; काय आहे हा प्रयोग?

पावसाचे पडणारे पाणी माण नदीपात्रातून जमिनीत मुरावे, पर्क्युलेशन वाढून आसपासच्या विहिरी, बोअरला पाणी वाढावे त्यासाठी 'शक्य असेल तिथे नदी नांगरा' ...

Kolhapur: पंचगंगा प्रदूषणप्रकरणी ७ तालुक्यांतील ग्रामपंचायतींना नोटीस - Marathi News | Notice to gram panchayats of 7 taluka regarding Panchganga pollution | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पंचगंगा प्रदूषणप्रकरणी ७ तालुक्यांतील ग्रामपंचायतींना नोटीस

गटविकास अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना ...

गोव्यात निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी तापवली ‘म्हादई’; ‘मोदी की गॅरेंटी’ का नाही? आरजीचा सवाल - Marathi News | the opposition raised 'Mhadai' issue In the face of the elections in Goa Why not 'Modi Ki Guarantee' RG's question | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी तापवली ‘म्हादई’; ‘मोदी की गॅरेंटी’ का नाही? आरजीचा सवाल

तानावडे म्हणाले की, म्हादईचे प्रकरण सध्या कोर्टात आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सरकार कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवू देणार नाही. ...

पक्ष्यांचे नंदनवन कवडीपाटला फेसाळली मुठा नदी; एकीकडे कचरा, जलपर्णी, दुसरीकडे फेसच फेस - Marathi News | Bird's paradise Kavadipatla frothy Mutha River Garbage water leaves on one side, foam on the other | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्ष्यांचे नंदनवन कवडीपाटला फेसाळली मुठा नदी; एकीकडे कचरा, जलपर्णी, दुसरीकडे फेसच फेस

पुण्यातील नदीत सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले जाते, परिणामी पुण्यापासून पुढे उजनीपर्यंत सर्व गावांना प्रदूषित पाणी मिळते ...