लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रितेश देशमुख

Riteish Deshmukh Latest Marathi News | रितेश देशमुख मराठी बातम्या

Ritesh deshmukh, Latest Marathi News

रितेश देशमुख या अभिनेत्रीसोबत पुन्हा एकदा करणार स्क्रीन शेअर - Marathi News | Riteish Deshmukh will once again share the screen with the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुख या अभिनेत्रीसोबत पुन्हा एकदा करणार स्क्रीन शेअर

अभिनेता रितेश देशमुख सध्या एका कॉमेडी चित्रपटाच्या प्रोजेक्‍टवर काम करत असून यात तो मुख्य भूमिका साकारत आहे ...

जेनेलिया वहिनीचा दरारा भारी, रितेश देशमुखची तर बोलती बंद झाली...! पाहा धम्माल व्हिडीओ - Marathi News | riteish deshmukh shares funny video of wife genelia d'souza | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेनेलिया वहिनीचा दरारा भारी, रितेश देशमुखची तर बोलती बंद झाली...! पाहा धम्माल व्हिडीओ

रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसूजा हे बॉलिवूडचे क्युट कपल आहे. या कपलच्या अदांवर चाहते अक्षरश: फिदा आहेत. होय, म्हणूनच दोघांचा व्हिडीओ आला रे आला की, तो व्हायरल होतो. ...

लंदन ठुमकदा...! व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी जेनेलिया वहिनींचा धम्माल व्हिडीओ, पाहाल तर फिदा व्हाल - Marathi News | genelia dsouza shared an adorable video on valentines day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंदन ठुमकदा...! व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी जेनेलिया वहिनींचा धम्माल व्हिडीओ, पाहाल तर फिदा व्हाल

या व्हिडीओत जेनेलिया लाल ड्रेसमध्ये लंदन ठुमकदा या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसतेय. ...

राज्यसभेतील मोदींचे भावुक भाषण ऐकून रितेश देशमुखही झाला भावुक, म्हणाला... - Marathi News | ritiesh deshmukh reaction on pm narendra modi gets emotional on ghulam nabi azad farewell | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज्यसभेतील मोदींचे भावुक भाषण ऐकून रितेश देशमुखही झाला भावुक, म्हणाला...

‘त्या भाषणाने मी... ’, ट्विट व्हायरल ...

रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाला नऊ वर्ष पुर्ण | Riteish Deshmukh And Genelia D'Souza Lovestory - Marathi News | Riteish and Genelia complete nine years of marriage Riteish Deshmukh And Genelia D'Souza Lovestory | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाला नऊ वर्ष पुर्ण | Riteish Deshmukh And Genelia D'Souza Lovestory

...

लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने रितेश देशमुखने शेअर केला जेनेलिया डिसुझासोबतचा रोमँटिक फोटो - Marathi News | Riteish Deshmukh shares romantic photo with Genelia D'Souza on their wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने रितेश देशमुखने शेअर केला जेनेलिया डिसुझासोबतचा रोमँटिक फोटो

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिेनेत्री जेनेलिया डिसुझा यांच्या लग्नाचा ९वा वाढदिवस आहे. ...

Video : रितेश देशमुख व जेनेलियाची धम्माल पार्टी, ‘झिंगाट’ गाण्यावर ‘झिंगाट’ डान्स  - Marathi News | riteish deshmukh genelia dsouza weekend party dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : रितेश देशमुख व जेनेलियाची धम्माल पार्टी, ‘झिंगाट’ गाण्यावर ‘झिंगाट’ डान्स 

शनिवारी रात्री झालेल्या या पार्टीचा व्हिडीओ जेनेलियाने शेअर करताच तो व्हायरल झाला. ...

जेनेलिया डिसूजा रितेश देशमुख नव्हे तर 'या' ला करतेय किस, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | Genelia D'Souza shares cute video with her dog in instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेनेलिया डिसूजा रितेश देशमुख नव्हे तर 'या' ला करतेय किस, पाहा हा व्हिडिओ

जेनेलियानेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...