Riteish Deshmukh Latest Marathi News | रितेश देशमुख मराठी बातम्या FOLLOW Ritesh deshmukh, Latest Marathi News
रितेश देशमुखनं #FanHitMeinJaari साठी सोनू सूद व Disney+HotstarVIPसोबत करार केला आहे. ...
कपिलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आपला फोटो शेअर करत एक मराठी वाक्य लिहिले आहे. 'शुटींग चालू आहे, काय तरी नवीन' अशा आशयाचे वाक्य कपिलने लिहिले आहे. ...
कंगनाच्या या विधानामुळे चहुबाजूने तिच्यावर टीका होऊ लागली आहे. बॉलिवूडच्या कलाकारांनीही कंगनाच्या ट्विटविरोधात भाष्य केले आहे. ...
रितेश देशमुखच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ...
डोंबिवली फास्ट', 'दृश्यम' फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी वयाच्या 50व्या वर्षी हैदराबाद येथे अखेरचा श्वास घेतला. ...
दिग्दर्शक निशिकांत कामतच्या निधनाच्या वृत्तात तथ्य नसल्याचे रितेश देशमुखने सांगितल्यानंतर आता दिग्दर्शक मिलाप झवेरीनेदेखील हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले आहे. ...