रिसोड - रिसोड तालुक्यात चारा व पाणीटंचाई गंभीर बनत असून, याचा जबर फटका पशुपालकांना बसत आहे. तालुक्यात नऊ प्रकल्प कोरडेठण्ण असून, उर्वरीत आठ प्रकल्पांत सरासरी १४ टक्के जलसाठा आहे. ...
रिसोड (वाशिम) : गेल्या दोन वर्षांपासून सतत पाठपुरावा करूनही घरकुलांचा लाभ न मिळाल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील भापुर येथील १५ लाभार्थ्यांनी २२ फेब्रुवारीला रिसोड पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. ...
रिसोड: गावातील पाणी टंचाई व त्यासाठी होत असलेली ग्रामस्थांची भटकंती पाहता गावातील धनश्यामने स्वत:च्या विहिरीवरुन स्वखर्चाने घरपोच मोफत कनेक्शन देवून ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न मिटविला. ...
गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटात शासन शेतकcच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी हतबल न होण्याचे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी केले. ...
रिसोड - महाशिवरात्रीनिमित्त येथील संत अमरदास बाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असून, १४ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. ...
रिसोड : शिधापत्रिकाधारकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत भारिप-बमसंने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आणि ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर, १२ फेब्रुवारीपासून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास सुरूवात झाली. ...
रिसोड - रिसोड शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दृष्टिने नगर परिषदेतर्फे शहरात घंटागाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, गत आठ दिवसांपासून घंटागाड्या बंद असल्याने स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...