माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
रिसोड : तालुक्यातील पेंडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच भारत माध्यमिक शाळा चिंचांबापेन मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम विठ्ठलराव सरनाईक व दानशुर व्यक्तीमत्व संतोष मुंदडा यांच्या पुढाकारातुन ...
रिसोड : शासकीय रुग्णवाहिकेतच एका महिलेची प्रसुती झाल्याची घटना १२ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. यासाठी ग्रामीण रुग्णालय प्रशासन व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला. ...
रिसोड - डिझेल, पेट्रोल, घरगुती गॅसच्या दरात सातत्याने असलेल्या दरवाढीविरोधात भारिप-बमसं शाखा रिसोडच्यावतीने शहराध्यक्ष प्रदीप खंडारे व तालुकाध्यक्ष केशव सभादिंडे यांच्या नेतृत्त्वात ४ जून रोजी रिसोड येथे दे धक्का आंदोलन करण्यात आले. ...
रिसोड - तालुक्यातील पळसखेड येथील रमाई आवास योजना व प्रवर्ग ड करिता लाभार्थी निवड यादीत घोळ झाला असून, याप्रकरणी फेरसर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी पळसखेड येथील काशिमरा मोरे, एस.सी. मोरे, बाबुराव मोरे, ताजणे आदींनी गटविकास अधिकाऱ्यांकडे शुक्रवा री क ...
रिसोड : तालुक्यातील कंकरवाडी आणि बोरखेडी येथे निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेत. भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस सुनिल कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदून ग्रामस्थांला पाणीटंचाईच्या काळात मोठा दिलासा दिला आहे. ...