रिसोड (वाशिम) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग खरेदीला सोमवारपासून प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी मुगाला जिल्ह्यात सर्वाधिक ५ हजार ५१ रुपये प्रतिक्विंटलचा भाव देण्यात आला. ...
रिसोड : चालु खरिप हंगामात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून करडा कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने तालुक्यातील बोरखेडी या गावात २५ शेतकºयांच्या शेतात मुग पीक प्रात्याक्षिक घेण्यात आले. ...
वाशिम - पोलीस विभागाने अवैध धंद्यांविरूद्ध कारवाईची धडक मोहिम सुरू केली असून, १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी उशिरा रिसोड येथून १.६४ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. ...
रिसोड: तालुक्यात शौचालय, घरकूल, रस्त्याची कामे, तसेच वृक्ष लागवडीसह विविध शासकीय योजनांत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार अन्याय व भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष सुभाष कुटे यांनी केली आहे. ...
वाशिम : प्रसृतीसाठी ग्रामीण रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर थातूर-मातूर तपासणी करुन गंभीर रुग्ण म्हणून वाशिम रेफर करण्याची घटना ३१ जुलै रोजी रात्री घडली होती. ...
रिसोड : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत रिसोड येथील पंचायत समिती येथे विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. ...