राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
एका रोजगार सेवकाने गांधी जयंतीदिनी मंगळवार, २ आॅक्टोबर रोजी स्थानिक पंचायत समितीच्या कार्यालयात गटविकास अधिकाºयांसमोरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
रिसोड : येथील तालुका दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मागील बाजूची खिडकी तोडून चार हजार रुपये किंमतीचा मोटारपंप अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १७ सप्टेंबरला सकाळी उघडकीस आली. ...
रिसोड: शासनाला वर्षाकाठी कोट्यवधींचा महसूल प्राप्त करून देणाºया दुय्यम निबंधक कार्यालयासाठी पाच वर्षांपूर्वी १ कोटी रुपये खर्चून भव्य आणि सुसज्ज ईमारत उभारण्यात आली; परंतु अद्यापही या ईमारतीचे लोकापर्ण झाले नाही. ...
जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिसोड तालुक्यातील करंजी येथील एस.व्ही. राऊत यांच्यासह नागरिकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण आंदोलन पुकारले आहे. ...
वाशिम : कृषि विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कृषि विस्तार अभियानांतर्गत अंतर्भूत विविध योजनांमध्ये अर्ज करणाºया लाभार्थींची ‘लकी ड्रॉ’व्दारे निवड करणे व त्यानुषंगाने ज्येष्ठता यादी तयार करण्याची प्रक्रिया गुरूवारपासून राबविण्यात येत आहे. ...
रिसोड (वाशिम) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग खरेदीला सोमवारपासून प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी मुगाला जिल्ह्यात सर्वाधिक ५ हजार ५१ रुपये प्रतिक्विंटलचा भाव देण्यात आला. ...