शौचालय अनुदानात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी तात्काळ करून जिल्हा परिषदेला अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी रिसोडच्या गटविकास अधिकाºयांना पत्राद्वारे दिले आहेत. ...
रिसोड (वाशिम) - रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीत १२ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याला सुरूवात होणार असून, प्रत्येक पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ...
रिसोड (वाशिम) : आगामी रिसोड नगर परिषद निवडणुकीत भारिप-बमसं स्वबळावर लढणार असून, तशी घोषणा जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी रविवारी रिसोड येथील आढावा बैठकीत केली. ...
रिसोड (वाशिम) : रिसोड तालुक्यात अवैध रेती, गौण खनिज वाहतूक फोफावली असून, महसूल प्रशासनाने एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात राबविलेल्या मोहिमेत १३ प्रकरणांत ६.५७ लाखांचा दंड वसूल केला आहे. ...
व्यापारी अनधिकृत पद्धतीने शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करित आहेत. याविरोधात लोणी परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन केले. ...
रिसोड : अध्ययन व अध्यापनाचा दर्जा उंचावण्यासंदर्भात माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापकांच्या उद्बोधन वर्गास ३ आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला असून ४ आॅक्टोबर गणित तर ५ आॅक्टोबरला भाषा विषयाचे धडे देण्यात आले. ...