रिसोड (वाशिम) : बहुचर्चित, बहुप्रतिक्षित रिसोड नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहिर होत असून, नगरसेवक पदाच्या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीचे तब्बल ९ नगरसेवक विजयी झाले आहेत तर भाजपाला खातेही उघडला आले नाही. ...
रिसोड (वाशिम) : रिसोड शहरातील १० प्रभागांमधील २० नगर सेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी रविवार, ९ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत २१.१८ टक्के मतदान झाले. ...
रिसोड : तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या रिसोड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्य चौकांसह रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण फोफावले आहे. ...
रिसोड (वाशिम) : शहरातील रविदासनगर येथे लग्नमंडपाचे साहित्य ठेवून असलेल्या गोदामाला गुरूवार व शुक्रवारच्या रात्री २ वाजता भीषण आग लागली. यात सुमारे १८ लाख रुपयांची आर्थिक हानी झाली. ...
रिसोड (वाशिम): तालुक्यातील नंधाना येथे तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी ६ बौद्ध बांधवांंनी १२ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ...
रिसोड : रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीत १२ नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरण्याला सुरूवात झाली असून, तिसºया दिवशी अर्थात १४ नोव्हेंबरपर्यंत एकाही नामांकन अर्जाची विक्री झाली नाही. ...