ऋषी सुनक भारतावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्लंडचे पंतप्रधान बनल्याचा तमाम भारतीयांना झालेला आनंद त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला वर्ष उलटले तरी अजून तसाच आहे. ...
माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून (David Cameron) यांचीही तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री झाली आहे. त्यांची परराष्ट्रमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते जेम्स क्लेव्हर्ली यांचे स्थान घेतील. ...