माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून (David Cameron) यांचीही तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री झाली आहे. त्यांची परराष्ट्रमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते जेम्स क्लेव्हर्ली यांचे स्थान घेतील. ...
अक्षता यांच्या या व्हेन्चरची किंमत सुमारे ५९ कोटी पौंड (सुमारे ६ हजार कोटी रुपये) होती. ही गुंतवणूक फर्म ८३२० कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता हाताळते. ...