Rishi Sunak : दीड महिन्यापूर्वी लिझ ट्स यांच्याशी स्पर्धेत सुनक यांची संधी हुकली तेव्हा भारतीय हळहळले होते. आता दिवाळीत लक्ष्मीपूजनादिवशी ती संधी साधली गेल्याने काही फटाके त्यासाठीही फोडले गेले. ...
इन्फाेसिसतर्फे शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत अक्षता यांच्याकडे इन्फाेसिसचे ३.८९ काेटी शेअर्स हाेते. हा वाटा ०.९३ एवढा आहे. ...
सुनक यांनी अनेक मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला, तर काहींना एंट्रीही दिली आहे. यात लिझ सरकारमध्ये होम सेक्रेटरी असलेल्या सुएला ब्रेव्हरमन यांचाही समावेश आहे. त्यांची पुन्हा एकदा ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...