लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर, फोटो

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
बाप लेकीची शेवटची भेट राहिली अधूरी, ऋषी कपूर यांचे लेकीसोबतचे खास क्षण - Marathi News | its Hard TO Leave Without Saying Goodbye, Riddhima Sahani Couldnt Meet Father Rishi Kapoor-SRJ | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाप लेकीची शेवटची भेट राहिली अधूरी, ऋषी कपूर यांचे लेकीसोबतचे खास क्षण

ऋषी कपूर यांना 2018 मध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. ते अमेरिकेत उपचारासाठी गेले. न्यूयॉर्कमध्ये 11 महिने 11 दिवस उपचार घेतल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते भारतात परतले होते. ...

Rishi Kapoor: हे आहेत ऋषी कपूर यांचे सुपरहिट डायलॉग, पाहा फोटो - Marathi News | Rishi Kapoor passed away 10 superhit dialogues of Bollywood actor , see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Rishi Kapoor: हे आहेत ऋषी कपूर यांचे सुपरहिट डायलॉग, पाहा फोटो

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज निधन झाले. पाहा, त्यांचे काही गाजलेले संवाद... ...

जाणून घ्या ऋषी कपूर यांच्याविषयी या १० इंटरेस्टिंग गोष्टी - Marathi News | Interesting things about Rishi kapoor PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या ऋषी कपूर यांच्याविषयी या १० इंटरेस्टिंग गोष्टी

लहानपणी इतके Cute दिसायचे ऋषी कपूर, पाहा त्यांचे जुने फोटो - Marathi News | Rishi Kapoor: From a cute, chubby kid to a dashing hero, see photos-SRJ | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लहानपणी इतके Cute दिसायचे ऋषी कपूर, पाहा त्यांचे जुने फोटो

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेत सगळ्यांना मोठा धक्का दिला. काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. ...

लॉकडाउनमध्ये बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष बगीच्यात व्यतीत करते वेळ - Marathi News | In lockdown, Bollywood actress Payal Ghosh spends time in the garden TJL | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाउनमध्ये बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष बगीच्यात व्यतीत करते वेळ

Payal Ghosh ...

निजामुद्दीन मरकज घटनेवर नवाझुद्दीन सिद्दीकी आणि ऋषी कपूर यांनी दिल्या या प्रतिक्रिया - Marathi News | Nawazuddin Siddiqui, Rishi Kapoor expresses anger on Tablighi Jamaat incident PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :निजामुद्दीन मरकज घटनेवर नवाझुद्दीन सिद्दीकी आणि ऋषी कपूर यांनी दिल्या या प्रतिक्रिया

बॉलिवूड सुपरस्टार्सच्या लग्नातील फोटोचा दुर्मिळ अल्बम, बघा यातील किती जणांना ओळखू शकता! - Marathi News | Bollywood superstars' wedding photo album | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सुपरस्टार्सच्या लग्नातील फोटोचा दुर्मिळ अल्बम, बघा यातील किती जणांना ओळखू शकता!

कशा होत्या पूर्वी निवडणुका? पाहा निवडणुकीच्या काळातील ऐतिहासिक छायाचित्रे - Marathi News | historical photographs of Indians elections | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कशा होत्या पूर्वी निवडणुका? पाहा निवडणुकीच्या काळातील ऐतिहासिक छायाचित्रे