ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. Read More
राज कपूर हे माझे केवळ गुरूच नव्हते तर ती अभिनयाची मोठी इन्स्टिट्यूट होती, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते ॠषी कपूर यांनी ‘शोमॅन’ राज कपूर यांच्याविषयी भावोद्गार काढले. ...
श्रीनगर- जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री राहिलेले फारूख अब्दुल्ला व अभिनेते ऋषी कपूर यांनी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात केलेले वक्तव्य त्यांना चांगलाच भोवणार आहे. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान करणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि अभिनेते ऋषी कपूर यांचे पोस्टर शहरात ठिकठिकाणी लावले असून त्यावर देशद्रोही असल्याचे लिहिले आहे. ...
आपल्या स्पष्ट आणि थेट वक्तव्यांसाठी प्रसिद्द असलेले बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर सध्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बर्कले युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या भाषणावर ऋषी कपूर यांनी आपला संताप व्यक्त क ...