ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. Read More
कृष्णा राज कपूर यांच्या पश्चात रणधीर कपूर, राजीव कपूर, ऋषी कपूर, रिमा जैन आणि रितू कपूर नंदा अशी त्यांची मुले आहेत. ऋषी वगळता त्यांची सगळीच मुले त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होती. ...
ऋषी कपूर आणि जुही चावला यांच्या जोडीने सिल्वर स्क्रीन चांगलीच गाजवली आहे. पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसणार आहे, हा एक फॅमिली ड्रामा सिनेमा असणार आहे. ...
आर. के. स्टुडिओमध्ये गेल्या ७० वर्षांत नित्यनेमाने गणेशोत्सव साजरा होत आहे. यावर्षीही हा साजरा होत आहे. पण यावर्षीचा, गणेशोत्सव हा आर. के. स्टुडिओमधील शेवटचा गणेशोत्सव असणार आहे. ...
माधुरी दीक्षितने ऋषी कपूर यांना ट्विटर या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर ऋषी आभार यांनी माधुरीचे आभार तर मानले. पण त्यासोबतच या दोघांच्या आयुष्यात घडलेला एक रंजक किस्सा ट्विटरच्या माध्यमातून सगळ्यांना सांगि ...
Rishi Kapoor Birthday: ऋषी कपूर आणि त्यांची पत्नी नितू सिंग कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. १९७३ ते १९८१ या काळातच त्यांनी १२ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. अनेक वर्षांच्या अफेअरनंतर त्यांनी २२ जानेवारी १९८० मध्ये लग्न केले. ...