ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. Read More
ऋषी कपूर अमेरिकेला रवाना झाल्यापासून त्यांना बॉलिवूडमधील अनेक मंडळी भेट देत आहेत. अनुपम खेर, प्रियांका चोप्रा, सोनाली बेंद्र यांसारख्या कलाकारांनी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. पण हे फोटो सोशल मीडियावर व ...
ऋषी कपूर अमेरिकेला रवाना झाल्यापासून त्यांना बॉलिवूडमधील अनेक मंडळी भेट देत आहेत. अनुपम खेर यांनी नुकतीच अमेरिकेत जाऊन ऋषी कपूर यांची भेट घेतली. आता अनुपम यांच्यानंतर त्यांना भेटायला सोनाली बेंद्रे, पती गोल्डी बेहल आणि नणंद सृष्टी आर्या हे गेले होते. ...
अमेरिकेत न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फेरफटका मारत असल्याचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. स्वतः ऋषी कपूर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ...
तैमुरच्या जन्मापासूनच तैमूरची बॉलीवुड आणि मीडियामध्ये चर्चा असते. बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. ...
ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, कपूर कुटुंबीयांच्या निकटस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला आहे. ...
कृष्णा राज कपूर यांच्या पश्चात रणधीर कपूर, राजीव कपूर, ऋषी कपूर, रिमा जैन आणि रितू कपूर नंदा अशी त्यांची मुले आहेत. ऋषी वगळता त्यांची सगळीच मुले त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होती. ...