ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. Read More
ऋषी कपूर - नीतू कपूरची मुलगी आणि रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा तशी लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करते. पण बॉलिवूड इंडस्ट्रीत डिजाईनिंग क्षेत्रात तिचे नाव कायम चर्चेत असते. पण आता रिद्धिमा एका चुकीच्या कारणासाठी चर्चेत आहे. ...
ऋषी कपूर यांच्या आजारपणाविषयी त्यांच्या कुटुंबियांतील मंडळी गेल्या काही दिवसांपासून बोलणे टाळत आहेत. पण त्यांची मुलगी रिद्धीमाने नुकतीच त्यांच्या आजारपणाविषयी माहिती दिली आहे. ...
बॉलिवूड आणि आर. के. स्टुडिओ यांचे नाते खूपच जवळचे होते. हा स्टुडिओ आता विकला जाणार असून यासाठी मुंबईतील एका मोठ्या उद्योजक समूहासोबत कपूर कुटंबियांची चर्चा सुरू असल्याचे कळतेय. ...
ऋषी कपूर अमेरिकेला रवाना झाल्यापासून त्यांना बॉलिवूडमधील अनेक मंडळी भेट देत आहेत. अनुपम खेर, प्रियांका चोप्रा, सोनाली बेंद्र यांसारख्या कलाकारांनी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. पण हे फोटो सोशल मीडियावर व ...
ऋषी कपूर अमेरिकेला रवाना झाल्यापासून त्यांना बॉलिवूडमधील अनेक मंडळी भेट देत आहेत. अनुपम खेर यांनी नुकतीच अमेरिकेत जाऊन ऋषी कपूर यांची भेट घेतली. आता अनुपम यांच्यानंतर त्यांना भेटायला सोनाली बेंद्रे, पती गोल्डी बेहल आणि नणंद सृष्टी आर्या हे गेले होते. ...
अमेरिकेत न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फेरफटका मारत असल्याचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. स्वतः ऋषी कपूर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ...
तैमुरच्या जन्मापासूनच तैमूरची बॉलीवुड आणि मीडियामध्ये चर्चा असते. बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. ...