ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. Read More
होय, नीतू कपूर यांनी नुकताच मुलगा रणबीर कपूर आणि पती ऋषी कपूर यांचा एक एडिटेड व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केलाय. तूर्तास हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. ...
अभिनेत्री सारा अली खान हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. आज ती बॉलिवूड स्टार म्हणून ओळखली जाते. ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी सगळे काही तिच्या वाट्याला आले. पण असे असली तरी साराचे पाय अद्यापही जमिनीवर आहेत. ...
कृष्णा यांच्या निधनावेळी अख्खे कपूर कुटुंबीय मुंबईत होते. पण कृष्णा यांचा मुलगा ऋषी कपूर, सून नीतू कपूर आणि नातू रणबीर कपूर हे मात्र न्यूयॉर्कमध्ये होते. ...
प्राण हे त्यांच्या काळातील सर्वात महागडे खलनायक होते. मात्र तुम्हाला माहित आहे का की त्यांनी त्यांच्या एका चित्रपटासाठी फक्त १ रुपया मानधन घेतलं होतं. ...
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेत आहेत. ऋषी कपूर उपचारासाठी अमेरिकेत रवाना झाल्यानंतर काहीच दिवसांत त्यांना कॅन्सर झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. ...
नीतू सिंग यांनी नुकतीच अन्नू कपूर यांच्या सुहाना सफर विथ अन्नू कपूर या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यांनी या कार्यक्रमात ऋषी आणि त्यांच्या प्रेमकथेविषयी सांगितले. ...