लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
बरे झाल्यानंतर काम मिळेल का?, ऋषी कपूर यांना होती चिंता - Marathi News | Will he get a job after recovery ?, Rishi Kapoor was worried | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बरे झाल्यानंतर काम मिळेल का?, ऋषी कपूर यांना होती चिंता

आजारातून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा अभिनय करायचा होता. मात्र, ठणठणीत बरे झाल्यानंतर मला काम मिळेल का? ...

खुल्लमखुल्ला आयुष्याचा शेवट, अखेरपर्यंत मावळले नाही चेहऱ्यावरचे हास्य - Marathi News | The smile on his face did not fade till the end of his life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुल्लमखुल्ला आयुष्याचा शेवट, अखेरपर्यंत मावळले नाही चेहऱ्यावरचे हास्य

अखेर ‘आ अब लौट चले’ म्हणत त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र, सिनेसृष्टीतील या खुल्लमखुल्ला व्यक्तिमत्त्वाची अदाकारी कधीच विसरता येणार नाही, ‘ये वादा रहा’ अशीच भावना प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहिली आहे. ...

ऋषी कपूर यांची ‘ती’ इच्छा राहिली अधुरी - Marathi News | Rishi Kapoor's 'she' wish remained unfulfilled | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांची ‘ती’ इच्छा राहिली अधुरी

...

ऋषी कपूर यांचा शेवटचा प्रवास - Marathi News | Rishi Kapoor's last journey | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांचा शेवटचा प्रवास

...

बाप लेकीची शेवटची भेट झालीच नाही - Marathi News | Father Leki's last visit was not | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :बाप लेकीची शेवटची भेट झालीच नाही

...

ओह चिंटूजी... दिल, चुरा के ले गये .. - Marathi News | Oh Chintuji ...you stole the heart .. Rishi Kapur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओह चिंटूजी... दिल, चुरा के ले गये ..

साऱ्या जगताचे चिंटूजी उपाख्य ऋषी कपूर यांचे तसे नागपूरशी घनिष्ट संबंध. त्यांची सख्खी आत्या नागपुरातच होत्या आणि त्यांची एक आत्येबहिण नागपुरातच आहे. ...

सुरू झाला ऋषी कपूर यांचा अंतिम प्रवास, फुलांनी सजवलीय अ‍ॅम्ब्युलन्स - Marathi News | Ridhi Kapoor body reach for final rites PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरू झाला ऋषी कपूर यांचा अंतिम प्रवास, फुलांनी सजवलीय अ‍ॅम्ब्युलन्स

ऋषी कपूर यांच्यावर थोड्याचवेळात अंतिम संस्कार केले जाणार आहेत. ...

ऋषि कपूर यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते - Marathi News | Rishi Kapoor's close relationship with Kolhapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषि कपूर यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते

सदाबहार अभिनेता ऋषिकपूर यांचे कोल्हापूर आणि पन्हाळ्याशी जिव्हाळ्याचे नाते राहिलेले आहे. १९७७ मध्ये फुल खिले है गुलशन गुलशन आणि मे १९९४ मध्ये प्रेमग्रंथ या चित्रपटाच्या चित्रिकरणप्रसंगी कोल्हापूरमध्ये आले होते. ...