लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
त्यांच्या आठवणीशिवाय एकही दिवस गेला नाही...! ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर यांची भावुक पोस्ट - Marathi News | neetu kapoor wrote emotional note on rishi kapoor death anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्यांच्या आठवणीशिवाय एकही दिवस गेला नाही...! ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर यांची भावुक पोस्ट

Rishi Kapoor Death Anniversary: बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर आज आपल्यात नाहीत. वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी काळाने त्यांना आपल्यापासून हिरावून नेले. ...

भावांच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या रणधीर कपूर यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय? - Marathi News | randhir kapoor to sell ancestral rk house in chembur after his brothers rishi kapoor and rajeev kapoor death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावांच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या रणधीर कपूर यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय?

रणधीर कपूर सध्या कोरोनाला झुंज देत आहेत. अशात कपूर कुटुंबाशी निगडीत आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. ...

या अभिनेत्यांच्या आठवणीने भावुक झाले अमिताभ बच्चन - Marathi News | Amitabh Bachchan misses Rishi Kapoor as Ajooba turns 30, says saathi chale gaye | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्यांच्या आठवणीने भावुक झाले अमिताभ बच्चन

ऋषी कपूर रणबीरवर अशी ठेवायचे पाळत, अभिषेक बच्चनने सांगितलेला किस्सा वाचून बसेन धक्का - Marathi News | abhishek bachchan reveals how rishi kapoor followed gossip website to keep tabs on son ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर रणबीरवर अशी ठेवायचे पाळत, अभिषेक बच्चनने सांगितलेला किस्सा वाचून बसेन धक्का

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे अनेक सुपरहिट सिनेमे, त्यांचे अनेक किस्से आजही ऐकवले जातात... ...

सिखनी बहोत याद आती है म्हणत ऋषी कपूर यांनी केले होते नीतू सिंग कपूर यांना प्रपोज - Marathi News | neetu singh revealed in indian idol how rishi kapoor proposed her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिखनी बहोत याद आती है म्हणत ऋषी कपूर यांनी केले होते नीतू सिंग कपूर यांना प्रपोज

ऋषी कपूर पॅरिसमध्ये होते तर नीतू काश्मीरमध्ये शूटिंग करत होत्या. त्यावेळी ऋषी यांनी तार करून नीतू यांना प्रपोज केले होते. ...

नीतू सिंग कपूर म्हणाल्या, इंडियन आयडॉलमधील हा स्पर्धक दिसतो ऋषी कपूर यांच्यासारखा - Marathi News | Neetu Kapoor finds Indian Idol 12 contestant Danishs looks similar to Rishi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीतू सिंग कपूर म्हणाल्या, इंडियन आयडॉलमधील हा स्पर्धक दिसतो ऋषी कपूर यांच्यासारखा

नीतू सिंग कपूर यांनी नुकतीच इंडियन आयडॉल या कार्यक्रमात हजेरी लावली होती. ...

मी तुम्हाला खूप मिस करतोय म्हणत रणधीर कपूर झाले भावुक, दोन्ही भावांचा फोटो केला पोस्ट - Marathi News | Randhir Kapoor gets emotional as he misses his ‘darling brothers’ Rishi Kapoor and Rajiv Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी तुम्हाला खूप मिस करतोय म्हणत रणधीर कपूर झाले भावुक, दोन्ही भावांचा फोटो केला पोस्ट

राजीव आणि ऋषी यांच्या निधनामुळे रणधीर कोलमडून गेले आहेत. ...

ऋषी कपूर यांना शेवटपर्यंत होता या गोष्टीचा पश्चाताप, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Rishi Kapoor regretted it till the end, find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांना शेवटपर्यंत होता या गोष्टीचा पश्चाताप, जाणून घ्या याबद्दल

ऋषी कपूर यांनी एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजविले होते. ...