लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर, मराठी बातम्या

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
मी तुम्हाला खूप मिस करतोय म्हणत रणधीर कपूर झाले भावुक, दोन्ही भावांचा फोटो केला पोस्ट - Marathi News | Randhir Kapoor gets emotional as he misses his ‘darling brothers’ Rishi Kapoor and Rajiv Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी तुम्हाला खूप मिस करतोय म्हणत रणधीर कपूर झाले भावुक, दोन्ही भावांचा फोटो केला पोस्ट

राजीव आणि ऋषी यांच्या निधनामुळे रणधीर कोलमडून गेले आहेत. ...

ऋषी कपूर यांना शेवटपर्यंत होता या गोष्टीचा पश्चाताप, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Rishi Kapoor regretted it till the end, find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांना शेवटपर्यंत होता या गोष्टीचा पश्चाताप, जाणून घ्या याबद्दल

ऋषी कपूर यांनी एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजविले होते. ...

‘या’ एका निर्णयाने संपले शोमा आनंदचे फिल्मी करिअर, आता काय करते ही अभिनेत्री? - Marathi News | shoma anand birthday special lesser know facts about hungama actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ एका निर्णयाने संपले शोमा आनंदचे फिल्मी करिअर, आता काय करते ही अभिनेत्री?

आता अशी दिसते एकेकाळची ही बोल्ड अभिनेत्री ...

 मैं हू खुशरंग हिना...! आत्ता कुठे आहे, काय करते ‘हिना’ची जेबा? - Marathi News | henna movie actress zeba bakhtiar life interesting facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : मैं हू खुशरंग हिना...! आत्ता कुठे आहे, काय करते ‘हिना’ची जेबा?

बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाल्यावर जेबाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेबाने एक नाही, दोन नाही तर चार लग्न केलीत. ...

रितू नंदा, ऋषी कपूर आणि राजीव कपूर; एका वर्षात तीन भावंडांनी घेतला जगाचा निरोप - Marathi News | Rishi Kapoor brother rajiv kapoor passed away due to cardiac arrest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितू नंदा, ऋषी कपूर आणि राजीव कपूर; एका वर्षात तीन भावंडांनी घेतला जगाचा निरोप

ऋषी कपूर गेलेत. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या दोन महिन्याआधीच त्यांची मोठी बहीण रितू नंदा यांचे निधन झाले होते. आज राजीव कपूर यांची प्राणज्योत मालवली. ...

ऋषी कपूर शेवटपर्यंत भेटू शकले नाहीत या व्यक्तीला, अनेक वर्षं घेत होते त्याचा शोध - Marathi News | Rishi Kapoor & Raj Kiran couldn’t Say A Final ‘Good-Bye’ to each other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर शेवटपर्यंत भेटू शकले नाहीत या व्यक्तीला, अनेक वर्षं घेत होते त्याचा शोध

ऋषी कपूर अनेक वर्षं त्यांच्या एका मित्राला शोधत होते. पण शेवटपर्यंत या मित्रासोबत त्यांची भेट झाली नाही. ...

पद्मिनी कोल्हापुरे यांनी सांगितले, ऋषी कपूर यांनी दोनदा वाचवला होता माझा जीव - Marathi News | Rishi Kapoor saved Padmini Kolhapure twice, revealed padmini in indian idol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पद्मिनी कोल्हापुरे यांनी सांगितले, ऋषी कपूर यांनी दोनदा वाचवला होता माझा जीव

पद्मिनी यांनी इंडियन आयडल या कार्यक्रमात याविषयी सांगितले. ...

ऋषी कपूर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शित होणार त्यांचा हा शेवटचा चित्रपट? - Marathi News | Paresh Rawal to complete shoot for Rishi Kapoor’s last film Sharmaji Namkeen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शित होणार त्यांचा हा शेवटचा चित्रपट?

ऋषी कपूर यांचा अखेरचा चित्रपट आता त्यांच्या फॅन्सना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. ...