लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर, मराठी बातम्या

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
‘-म्हणून मी रणबीर व रिद्धिमासोबत राहात नाही’; नीतू कपूर यांनी सांगितलं एकटं राहण्यामागचं कारण - Marathi News | Here's why Neetu Kapoor doesn't stay with Ranbir Kapoor-Riddhima Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘-म्हणून मी रणबीर व रिद्धिमासोबत राहात नाही’; नीतू कपूर यांनी सांगितलं एकटं राहण्यामागचं कारण

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) एकट्या राहतात. रिद्धिमा कपूर तिच्या घरी परतली आहे आणि रणबीर कपूरचे म्हणाल तर तो त्याची ‘लेडी लव्ह’ आलिया भटसोबत राहतोय. ...

काश! आप मुझे फिर से मुश्‍क‍ कहकर पुकारते', वडील ऋषी कपूर यांच्या आठवणीत भावूक झाली रिद्धिमा कपूर - Marathi News | Rishi kapoor death anniversary riddhima kapoor sahni remembers late father with emotional note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काश! आप मुझे फिर से मुश्‍क‍ कहकर पुकारते', वडील ऋषी कपूर यांच्या आठवणीत भावूक झाली रिद्धिमा कपूर

ऋषी कपूर यांचे त्यांच्या लेकीवर जीवापाड प्रेम होतं. ...

ऋषी कपूर व मिनाक्षी शेषाद्रीच्या ‘दामिनी’ला 28 वर्षे पूर्ण, रंजक आहे ‘चिंटू’च्या कास्टिंगचा किस्सा - Marathi News | 28 years of damini rishi kapoor meenakshi seshadri sunny deol film casting unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर व मिनाक्षी शेषाद्रीच्या ‘दामिनी’ला 28 वर्षे पूर्ण, रंजक आहे ‘चिंटू’च्या कास्टिंगचा किस्सा

हा विचित्र योगायोग की नियतीचा खेळ! होय, गतवर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 30 एप्रिलला अभिनेते ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला होता आणि 28 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्यांचा ‘दामिनी’ हा सुपरहिट सिनेमा रिलीज झाला होता. ...

त्यांच्या आठवणीशिवाय एकही दिवस गेला नाही...! ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर यांची भावुक पोस्ट - Marathi News | neetu kapoor wrote emotional note on rishi kapoor death anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्यांच्या आठवणीशिवाय एकही दिवस गेला नाही...! ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर यांची भावुक पोस्ट

Rishi Kapoor Death Anniversary: बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर आज आपल्यात नाहीत. वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी काळाने त्यांना आपल्यापासून हिरावून नेले. ...

भावांच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या रणधीर कपूर यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय? - Marathi News | randhir kapoor to sell ancestral rk house in chembur after his brothers rishi kapoor and rajeev kapoor death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावांच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या रणधीर कपूर यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय?

रणधीर कपूर सध्या कोरोनाला झुंज देत आहेत. अशात कपूर कुटुंबाशी निगडीत आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. ...

ऋषी कपूर रणबीरवर अशी ठेवायचे पाळत, अभिषेक बच्चनने सांगितलेला किस्सा वाचून बसेन धक्का - Marathi News | abhishek bachchan reveals how rishi kapoor followed gossip website to keep tabs on son ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर रणबीरवर अशी ठेवायचे पाळत, अभिषेक बच्चनने सांगितलेला किस्सा वाचून बसेन धक्का

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे अनेक सुपरहिट सिनेमे, त्यांचे अनेक किस्से आजही ऐकवले जातात... ...

सिखनी बहोत याद आती है म्हणत ऋषी कपूर यांनी केले होते नीतू सिंग कपूर यांना प्रपोज - Marathi News | neetu singh revealed in indian idol how rishi kapoor proposed her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिखनी बहोत याद आती है म्हणत ऋषी कपूर यांनी केले होते नीतू सिंग कपूर यांना प्रपोज

ऋषी कपूर पॅरिसमध्ये होते तर नीतू काश्मीरमध्ये शूटिंग करत होत्या. त्यावेळी ऋषी यांनी तार करून नीतू यांना प्रपोज केले होते. ...

नीतू सिंग कपूर म्हणाल्या, इंडियन आयडॉलमधील हा स्पर्धक दिसतो ऋषी कपूर यांच्यासारखा - Marathi News | Neetu Kapoor finds Indian Idol 12 contestant Danishs looks similar to Rishi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीतू सिंग कपूर म्हणाल्या, इंडियन आयडॉलमधील हा स्पर्धक दिसतो ऋषी कपूर यांच्यासारखा

नीतू सिंग कपूर यांनी नुकतीच इंडियन आयडॉल या कार्यक्रमात हजेरी लावली होती. ...