लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर, मराठी बातम्या

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
"तेव्हाही मी रडलो नव्हतो...", रणबीरने सांगितलं ऋषी कपूर यांच्या निधनाच्या त्या रात्री काय घडलं होतं - Marathi News | "Even then I didn't cry...", Ranbir Kapoor tells what happened on the night of Rishi Kapoor's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेव्हाही मी रडलो नव्हतो...", रणबीरने सांगितलं ऋषी कपूर यांच्या निधनाच्या त्या रात्री काय घडलं होतं

Ranbir Kapoor : सध्या रणबीर कपूर 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान आता त्याने एका मुलाखतीत त्याच्या खासगी आयुष्यासोबत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. इतकेच नाही तर त्याने वडील ऋषी कपूर यांच्यासोबतच्या अखेरच्या दिवसांबद्दल सांगितले. ...

फक्त 'एवढी' होती रणबीर कपूरची पहिली कमाई, पैसे हातात येताच ठेवले होते आईच्या पायाशी - Marathi News | Ranbir Kapoor kept his first paycheck of ₹250 at Mom Neetu Kapoor Feet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त 'एवढी' होती रणबीर कपूरची पहिली कमाई, पैसे हातात येताच ठेवले होते आईच्या पायाशी

अभिनेता रणबीर कपूरचे चाहते फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आहेत. ...

ऋषी कपूर यांनी केली होती नाना पाटेकरांना शिवीगाळ; बऱ्याच वर्षांनी अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | rishi-kapoor-used-to-abuse-a-lot-on-the-set say nana patekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांनी केली होती नाना पाटेकरांना शिवीगाळ; बऱ्याच वर्षांनी अभिनेत्याने केला खुलासा

Nana patekar: 'हम दोनो' या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर आणि ऋषी कपूर यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. ...

ऋषी कपूर यांचं शाहरुखच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'शी खास कनेक्शन, DDLJ बद्दल 'या' गोष्टी माहितीयेत का? - Marathi News | Rishi Kapoor had a connection with Shahrukh Khan's 1995 film DDLJ, Karan Johar has revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांचं शाहरुखच्या 'DDLJ' शी खास कनेक्शन, तुम्हाला माहित आहे का?

ऋषी कपूर यांनी DDLJ चित्रपटात काम केलेलं नाही. पण, तरीही त्यांचं या सिनेमाशी खास कनेक्शन आहे.    ...

"...तेव्हा वडिलांनी मला खूप मारलं होतं", रणबीरने सांगितला ऋषी कपूर यांचा 'तो' प्रसंग - Marathi News | ranbir kapoor said father rishi kapoor beated him for entering with chappal in temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तेव्हा वडिलांनी मला खूप मारलं होतं", रणबीरने सांगितला ऋषी कपूर यांचा 'तो' प्रसंग

ऋषी कपूर यांनी रणबीरला लहानपणी दिलेला चोप, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने सांगितला प्रसंग ...

ऋषी कपूर खडूस वाटायचा! वर्षा उसगावकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, "तो अश्विनी भावेबरोबर बोलायचा, पण माझ्याशी..." - Marathi News | varsha usgaonkar talk about rishi kapoor said we never be friend i didnt talk with him on set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर खडूस वाटायचा! वर्षा उसगावकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, "तो अश्विनी भावेबरोबर बोलायचा, पण माझ्याशी..."

वर्षा उसगावकर यांनी 'हनिमून' सिनेमात ऋषी कपूर यांच्याबरोबर काम केलं होतं. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं. ...

आजोबांच्या कुशीत दिसली आलिया-रणबीरची लेक! ऋषी कपूर आणि राहाचा व्हायरल फोटो पाहून नीतू कपूरही भारावल्या, म्हणाल्या... - Marathi News | fan edit rishi kapoor and alia ranbir daughter raha photo neetu kapoor reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजोबांच्या कुशीत दिसली आलिया-रणबीरची लेक! ऋषी कपूर आणि राहाचा व्हायरल फोटो पाहून नीतू कपूरही भारावल्या, म्हणाल्या...

ऋषी कपूर आणि राहा यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

250 रुपये होती पहिली सॅलरी, आज एका चित्रपटासाठी 70 कोटी वसूल करतो हा अ‍ॅक्टर! नाव जाणून थक्क व्हाल - Marathi News | actor ranbir kapoor first salary was 250 rupees today charged Rs 70 crores for a film Know about the details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :250 रुपये होती पहिली सॅलरी, आज एका चित्रपटासाठी 70 कोटी वसूल करतो हा अ‍ॅक्टर! नाव जाणून थक्क व्हाल

...हिंदी चित्रपट सृष्टीतील असाच एक स्टार कलाकार आहे, ज्याची पहिली सॅलरी केवळ 250 रुपये होती. मात्र हा कलाकार आता एका चित्रपटासाठी तब्बल 70 कोटी रुपये घेतो. ...